Ya Jilhyana Musaldhar Paus :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये हवामान अंदाज जाणून घेणार आहोत. तर राज्यातील पुढील तीन दिवस अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
त्या राज्यात पुढील तीन दिवस पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी हवामान विभागाचा काय अंदाज आहे. या लेखात आपण पाहूया त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.
Ya Jilhyana Musaldhar Paus
राज्यात पुढील 3 दिवसांचा हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. तरी यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, सह पुणे आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊसची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
आणि आता 12 जुलै पर्यंत पावसाचा हा जोर कायम असणार आहे. तर यामध्ये पुढील 3 दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस स्वरूपाचा असेल. असा अंदाज खात्याकडून वर्तण्यत आलेला आहे.
हेही वाचा :- कांदा चाळ साठी शासन देते 50% अनुदान आजच करा ऑनलाईन अर्ज
पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस
तरी या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी असे देखील हवामान खात्याकडून करण्यात आलेले आहे. तर गेल्या काही दिवसापासून राज्यभर दमदार पाऊस कोसळत असल्यामुळे अनेक ठिकाणी सुदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
विशेष मध्ये आपण जर पाहिले तर कोकणामध्ये जोरदार पाऊस झाल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. तर काही ठिकाणी नदी नाले एक झाली आहे. तर हा हवामान विभागाचा 12 जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा हा देण्यात आलेला आहे.
येथे जाणून घ्या संपूर्ण हवामान अंदाज लाईव्ह
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा