50 Hajar Protshan Yojana | फक्त हे निकष मध्ये येत असलेले शेतकरी पात्र पहा लगेच

50 Hajar Protshan Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत, की ज्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. परंतु हे कोणत्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कसे दिले जाणार आहे. याबाबत पात्रता,अटी,शर्ती काय आहेत. ही संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे. इतरांना शेअर करायचा आहे.

50 Hajar Protshan Yojana

राज्य सरकारच्या महत्त्वाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत. उद्धव ठाकरे सरकार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि या योजनेचे विचारधारेने कालावधी आपण जर पाहिलं तर 2017-18 , 2018-19, 2019-20 या वर्षातील नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. तर अशाप्रकारे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

नियमित कर्जदार शेतकरी कर्जमाफी 

प्रोत्साहनपर अनुदान लाभ मिळण्याचा काय आहेत निकष जाणून घेऊया. सन 2017-18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णता परतफेड केलेले असणे गरजेचे आहे. 2018-19 या वर्षातील अपमुदत पीक कर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्ण परतफेड केलेली असावे.

2019-20 या वर्षी दिला अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्ण परतफेड केलेले असावेत हे आहेत. 2019-20 या वर्षातील अल्प-भूधारक पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार पर्यंत प्रोत्साहन अनुदान म्हणून या ठिकाणी शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे.

50 Hajar Protshan Yojana

हेही वाचा; नवीन कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान योजना

मात्र 2019-20 या वर्षात घेतलेल्या पूर्व त्याची पूर्ण परतफेड केलेल्या. अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50000 पेक्षा कमी असल्यास असे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेला रकमेइतका प्रोत्साहनपर देण्यात येणार आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु कोरोना मुळे ही योजना लांबली होती. शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा ही करण्यात आलेली आहे.

आणि याची अंमलबजावणी 1 जुलै 2022 पासून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनापासून ही सुरू होईल. अशी माहिती बाळासाहेब पाटील सहकार मंत्री यांनी दिलेली आहे.

50 Hajar Protshan Yojana

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment