Rojgar Hami Vihir Yojna :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. रोजगार हमी योजनेतून विहीर आपल्याला घ्यायचे असेल तर यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे. या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत.
त्याकरिता लेख संपूर्ण वाचा. तर राज्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक सिंचन विहिरीचा लाभ मिळणे आता सुलभ आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी रोहोया सिंचन विहीर काढण्यासाठी नेमकं अर्ज कुठे आणि कसा करायचा याबाबत माहिती पाहूया.
Rojgar Hami Vihir Yojna
वैयक्तिक सिंचन विहिरीचा लाभ कोणाला मिळतो ?. तर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधा निर्माण करणाऱ्यांसाठी विहिरीचे कामे करण्यास मार्च 2021 पासून आता मान्यता देण्यात आलेली आहे .
सिंचन विहिरीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र रेषेखाली लाभार्थी, भूसाधार योजनेची लाभार्थी. इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कृषी कर्जमाफी 2008 नुसार अल्पभूधारक. व सीमांत शेतकरी यांना वैयक्तिक सिंचन विहिरीचा लाभ या ठिकाणी मिळतो.
रोजगार हमी नवीन विहीर योजना
अल्पभूधारक शेतकरी आपण असाल आणि त्यानंतर सीमांत शेतकरी देखील असेल तर आपल्याला या वैयक्तिक सिंचन विहिरीचा लाभ या ठिकाणी घेता येऊ शकतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे 0.60 हेक्टर क्षेत्र सलगपणे असावं.
जुन्या विहिरीपासून 500 फूट अंतरावर नवीन विहीर प्रस्तावित असावी. 5 पोलच्या अंतराच्या आत विद्युत पुरवठ्यासाठी सोय उपलब्ध आहे. तर लाभ धारकाच्या सातबारेवर विहिरीची नोंद असावी. तलाठी यांनी दिलेल्या एकूण क्षेत्राचा दाखला रोयातून विहीर घ्यायची असेल.
सिंचन विहीर अनुदान योजना
शेतकरी जॉब कार्डधारक असणे आवश्यक आहे. तर अशाप्रकारे आपण या ठिकाणी योजनेचा लाभ कोणाला मिळतो आणि कसा घ्यावा लागतो. या माहिती पाहिली आहे. तर भूजल सर्वेक्षण यंत्रणे कडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र घेणे देखील आवश्यक आहे.
विहिरीसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे याबाबत माहिती पाहूया. तर वैयक्तिक सिंचन विहिरीची मंजुरीसाठी अर्जदारांना 15 ऑगस्ट पूर्वी विहित नमुन्यात अर्ज ग्रामपंचायतकडे करणे आवश्यक आहे.
शेतकरी बांधवांनो आपल्याला ग्रामपंचायत मध्ये नवीन वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी अर्ज सादर करावा लागणार आहे. आणि तो म्हणजे 15 ऑगस्ट पूर्वी हा सादर करावा लागतो. जेणेकरून ग्रामपंचायतीने अर्जाची पोचपावती जॉब कार्डधारकांना देणे आवश्यक आहे.
नवीन विहीर अर्ज प्रकिया
15 ऑगस्ट ग्रामसभेत ही प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवावेत. आणि प्राधान्य क्रमांकानुसार या ठिकाणी मंजूर करून द्यावे अशी माहिती आहे. विहीर काम कधी पूर्ण होऊ शकतं ?.
विहिरीच्या कमाल प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये दोन वर्षात विहिरीची कामे पूर्ण होणं अनिवार्य आहे. तर गटविकास अधिकाऱ्यांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या अधिकारात या ठिकाणी देण्यात आलेले आहे.
नवीन 50 हजार सोलर पंपाचा कोटा उपलब्ध पहा येथे व करा ऑनलाईन अर्ज
नवीन सिंचन विहीर अनुदान योजना
रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी मागे म्हणाले होते. आणि या अंतर्गत आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर यांना प्रशासकीय मान्यता देण्याचा अधिकार गट विकास अधिकारी आणि पंचायत समिती यांना देण्यात आलेले आहेत.
अशाप्रकारे या ठिकाणी राज्यातील जवळपास 28 हजार पाचशे ग्रामपंचायतीमधील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तर अशाप्रकारे या ठिकाणी ही माहिती आहे.
हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरु :- येथे पहा