Kapus Maharashtra :- नमस्कार सर्वांना. महत्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पहिल्याच दिवशी कापसाला तब्बल एवढा बाजार भाव मिळत आहे. तर शेतकऱ्यांचं जो आनंद आहे हा वाढत याला भर मिळाली आहे.
माहिती जाणून घेऊया कुठे कापसाला भाव मिळाला आहे. हे या ठिकाणी जाणून घेऊया. तर सणासुदीच्या काळामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे.
Kapus Maharashtra
यातच सिल्लोड तालुक्यातील बनकिनोळा परिसरात कापसाची मोठी बाजारपेठ आहे. आणि या ठिकाणी दसऱ्याच्या मुहूर्तावर कापसाच्या खरेदीला व्यापारी कडून पारंभ करण्यात आलेला आहे. तर यावेळी साधारण कापसाला 11000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळालाय.
व्यापारी संतोष फरकाडे व दत्ता काकडे यांनी विजय दशमीच्या मुहूर्तावर 11000 रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी केले. शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त झालेले आहेत. आता पैठण तालुका जिल्हा संभाजीनगर (औरंगाबाद) या ठिकाणी देखील एवढा भाव मिळतोय.
हेही वाचा; 100% अनुदानावर शेत जमीन खरेदी कण्यासाठी योजना सुरु येथे पहा
कापूस दर महाराष्ट्र
सिल्लोड पाठोपाठ पैठण तालुक्यातील टाकळी अंबड या परिसरात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आलेला आहे. तर विक्रीसाठी आलेल्या कापसाला साधारणतः सात ते साडेसात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आले आहे.
या ठिकाणी सुजल कृषी उद्योग वतीने पहिल्याच दिवशी दहा मीटर कापूस खरेदी करण्यात आलेला आहे. तर मागील वर्षी शेवटच्या टप्प्यात दहा हजार हून अधिक भाव कपाशीला मिळाला होता. तर अशाप्रकारे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड या शहरांमध्ये आता सध्या अकरा हजार रुपये दराने या ठिकाणी भाव मिळाला आहे.
हेही वाचा; कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा