Crop Insurance Status :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. 25% अग्रीम पिक विमा देण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे.
एकूण आता शेतकऱ्यांना ही 25 टक्के रक्कम मिळणार आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की यंदा अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
याचा सर्व विचार करता जिल्हाधिकारी यांनी एकूण 15 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रीम पिक विमा देण्याचे आदेश काढले होते. त्यातील आज एका जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत जमा करावी.
Crop Insurance Status
दिवाळी गोड होणार अपेक्षा आहे. त्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी मुळे 50% पेक्षा अधिक नुकसान हे झालेले आहे. त्यामुळे नुकसानीची 25% विमा रक्कम तातडीने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर.
या पिकांचा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी यांनी दिल्या होते. पिक विमा कंपनीला एका महिन्याच्या आत रक्कम जमा करणे. बंधनकारक होते. परंतु 13 ऑक्टोबर ला मुदत संपल्या नंतरही रक्कम जमा करण्यात आली नव्हती.
कुसुम सोलर पंपाचे ऑनलाईन अर्ज सुरु येथे क्लिक करून लगेच फॉर्म भरा
पीक विमा 25% मंजूर
त्यामुळे शेतकरी हैराण झाले होते. आणि जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आणि जिल्ह्यातील एक लाख 17 हजार 813 हेक्टर पिकांचे नुकसान झाले.
या सर्वांचा विचार करता, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हास्तरीय बैठक घेऊन विमा पिक विमा कंपन्यांना तातडीने 25% आगाऊ रक्कम देण्याची आदेश दिली आहे.
येथे पहा कोणत्या जिल्ह्यात मिळाला विमा तुम्हाला मिळेल का चेक करा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार :- येथे पहा
📢ई-पिक पाहणी केली पण यशस्वी झाली का चेक करा करा :- येथे पहा