Compensation to Farmers :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी एकूण तीन कोटी 18 लाख रुपयांचे निविष्ठा अनुदान वितरित केल्याचं जिल्हा प्रशासनानं माहिती दिलेली आहे.
कोणत्या जिल्ह्यासाठी 3 कोटी 18 लाख रुपये चे निवेदन अनुदान ही वितरित केलेला आहे. आणि याच बरोबर या ठिकाणी आजपासून हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
Compensation to Farmers
ही नेमक अपडेट आहेत. एकूण या ठिकाणी जाणून घेऊया तर अतिवृष्टीमुळे पिकाच्या नुकसानीसाठी 3 कोटी 18 लाख रुपयेच हे अनुदान वितरित केल्याचं जिल्हा प्रशासन माहिती दिलेली आहे.
अतिवृष्टीमुळे जून ते ऑगस्ट 2022 दरम्यान जिल्ह्यातील 9 हजार 192 शेतकऱ्यांच्या 2,247 हेक्टर 85 आर या क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेलं होतं. (Compensation to Farmers)
या एकूण यासाठी तीन कोटी 18 लाख 45 हजार रुपयाची रक्कम आता सर्व तालुक्यांना वितरित करण्यात आलेली आहे. आणि जिल्हा प्रशासनातर्फे ही माहिती देण्यात आलेली आहे.
येथे टच करून पहा तुम्हाला किती मिळेल आणि जिल्हा अधिकुत माहिती सविस्तर
अतिवृष्टी नुकसान भरपाई
आता एकूण जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या निदर्शनाद्वारे प्रशासनाने तातडीने. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन नियमानुसार निधीची मागणी करण्यात आली होती.
या अंतर्गत आता या ठिकाणी जिरायती पिकासाठी 13600 रुपये तर बागायती पिकांसाठी 27 हजार रुपये या ठिकाणी मिळू शकतात. याचबरोबर शासन निर्णयात सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. सदर माहिती ही पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आहे.
येथे टच करून पहा तुम्हाला किती मिळेल आणि जिल्हा अधिकुत माहिती सविस्तर
📢 रब्बी हंगाम 2023-24 करिता हमी भाव जाहीर पहा कोणत्या पिकाला काय हमी भाव :- येथे टच करून पहा
📢 100% अनुदानावर शेळी,मेंढी पालन शेड अनुदान योजना पहा जीआर व करा अर्ज :- येथे पहा