Crop Insurance Beneficiary List :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बंधावसाठी आणि महत्त्वाची बातमी खरीप पीक विमा मंजूर झालेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
रक्कम किती आहेत कोणत्या जिल्हा आहे. की शेतकरी पात्र झालेले आहेत. ही संपूर्ण माहितीच्या हा लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. यामध्ये कोणत्या पिकांसाठी हा विमा मंजूर झालेला आहे.
Crop Insurance Beneficiary List
या थोडक्यात माहिती देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा. अग्रीम पिक विमा 40 कोटींचा मंजूर झालेला आहे. यामध्ये खात्यात रक्कम जमा होणे सुरुवात झालेली आहे.
त्या पंतप्रधान पिक विमा योजनेतील मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसान साठी परभणी जिल्ह्यातील. सहा तालुक्यातील आठ मंडळात 73814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना.
सोयाबीन पिक विमा परभणी
40 कोटी एक्काहत्तर लाख 12 हजार रुपये. अग्रीम विमा मंजूर करण्यात आलेला आहे. ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यात महसूल मंडळात 26 दिवस पावसाचा खंड पडला होता.
त्यामुळे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी 6 सप्टेंबरला शासकीय अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधींना सोयाबीन नुकसानी संदर्भात संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.
या जिल्ह्यात पावणेदोन लाख शेतकऱ्यांना विमा मंजूर येथे पहा
पिक विमा परभणी
त्यानुसार आता या ठिकाणी मागील सात वर्षातील सरासरीच्या उत्पादनात 50 टक्के पेक्षा अधिक घट झाली असल्याचे आढळून आले होते. या अंतर्गत आता शेतकऱ्यांना हा विमा मंजूर झालेला आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा सोमवारपासून खाते ते पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आपल्या उपयोगी पडेल या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाले आहेत. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
खरीप पिक विमा ४१४ कोटी रु. मंजूर येथे टच करून पहा जिल्हा कोणता ?
📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार, सिंचन योजना २०२२ सुरु :- येथे पहा
📢 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा