Crop Insurance :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. पिक विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये कोणती शेतकरी पात्र आहे.
याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊया, त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा. पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या अधिसूचित नुकसानग्रस्त महसूल मंडळांचा जिल्हाधिकाऱ्याकडून आढावा घेण्यात आला.
Crop Insurance
या नुकसानीची तीव्रता पाहून जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना जारी केलेल्या आहेत. त्यानंतर पंचनामा होऊन पात्र शेतकऱ्यांना भरपाई दिले जाणार आहे.
यात मध्य हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान होऊन अधिसूचना जारी झालेले एकूण जिल्हे 15 आहेत. त्यामध्ये काही जिल्ह्यांना या ठिकाणी भरपाई तीन जिल्ह्यांकरिता मंजूर झालेले आहे.
येथे पहा तुम्हाला काय हेक्टरी मिळणार विमा
खरीप पिक विमा महाराष्ट्र
आता ही भरपाई किती मिळणार आहे. एकूण 44.97 कोटी रुपयांची रक्कम ही या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये ही भरपाई निश्चित करण्याचे काम वेगाने सुरू झालेले आहे.
एचडीएफसी च्या क्षेत्रातील 27 तालुक्यामधील 91 महसूल मंडळामध्ये जिल्हाधिकारी यांनी सूचना काढलेल्या होत्या. आणि त्यापैकी 55 मंडळांना भरपाई देण्यासाठी कंपनीने पात्र ठरवलेले आहेत.
पिक विमा मंजूर जिल्हा
आता या ठिकाणी कोणते जिल्हे आहेत ?, कोणते शेतकरी आहेत. याबाबत संपूर्ण माहिती या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
येथे पहा कोणता जिल्हा कोणते शेतकरी पात्र ?
📢 500 शेळ्या 50 लाख रु. योजना सुरु :- येथे पहा
📢 पोकरा कुकुट पालन योजना सुरु :- येथे पहा