Agriculture Crop Insurance :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा रक्कम हे या ठिकाणी जमा झालेले आहेत.
पिक विमा अग्रीम रक्कम ही या जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे. तर कोणते मंडळांना किती शेतकरी पात्र आहेत. आणि त्यांना किती रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे.
Agriculture Crop Insurance
ही संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. आणि तसेच हा जिल्हा कोणता आहे. आणि कोणत्या पिकासाठी ही रक्कम म्हणजेच अग्रीम विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे.
ही संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. जिल्ह्यातील 15 महसूल मंडळातील एक लाख 49 हजार 402 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 57 कोटी 29 लाख 49 हजार 500 रु. पीक म्हणून जमा करण्यात आलेला आहे.
खरीप पिक विमा मंजूर 2022
आता यातील उर्वरित महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील आठ दिवसात अग्रीम रक्कम जमा होणार आहे. अशी माहिती सूत्रांनी यावेळेस दिलेली आहे.
शेतकऱ्यांनी पिक विमा भरला मात्र विमा कंपनीने विविध निकष लावत असल्याने विमा मिळत नाही. या चिंतेत शेतकरी होते मात्र या दिवाळीत अग्रीम देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यात आलेली आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 414 कोटी रु. मंजूर पहा हेक्टरी विमा
पिक विमा मंजूर यादी
नेमका हा जिल्हा कोणता आहे. याबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि तसेच जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांच्या पाठपुरावाड्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे.
जिल्हाधिकारी विनोद शर्मा व जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी जेजुरकर. यांनी शेतकऱ्यांना वेळेवर पिक विमा मिळवा यासाठी पाठपुरवठा केला होता.
कोणता जिल्हा कोणते पिक टच करून पहा
तुम्हाला काय हेक्टरी मिळणार विमा
तसेच विमा कंपनीला याबाबत सक्त सूचना देखील दिल्या होत्या. दिवाळीत शेतकऱ्यांना अग्रीम मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
येथे टच करून पहा तुम्हाला काय हेक्टरी विमा मिळेल
📢 शेळी, मेंढी, कुकुट, गाई पालन साठी शासन देते अनुदान :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा