Kharif Crop Insurance :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. आजच्या या लेखामध्ये शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारं अपडेट पाहणार आहोत.
खरीप हंगाम 2022 करिता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम विमा मंजूर झाला आहे. हा कोणता जिल्हा आहे ?, हे या लेखामध्ये पाहणार आहोत. हा विमा मंजूर कोणत्या पिकांसाठी झालेला आहेत.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Kharif Crop Insurance
किती शेतकरी या ठिकाणी पात्र ठरणार आहेत. ही संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना लेख शेअर करा.
या जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी, पुर, कीड रोग, पावसाच्या पडलेल्या खंडामुळे सोयाबीनच्या फुलांची गळ शेंगा परिपक्व न झाल्याने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन झाले होते.
पिक विमा अग्रीम मंजूर
अशा परस्थितीमध्ये जिल्हयातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम. मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ अधिसूचना काढण्याबाबत मोठी मागणी केली जात होती.
विमाधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी निमा अरोरा. अकोला यांनी ही kapus vima 2022 करिता अधिसुचना लागु केली आहे.
या जिल्ह्यातील सोयाबीन पिक विमा मंजूर यादी आली करा डाउनलोड करा माहिती टच करून पहा
खरीप पिक विमा महाराष्ट्र
या जिल्हयात १ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस व तूर नुकसान दिसून आल्याने जिल्ह समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले.
असून जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित. असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
येथे टच करून पहा कापूस विमा तुम्हाला मिळेल का ?
पिक विमा महाराष्ट्र
प्रधानमंत्री पीक विमा योजना च्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीत. प्रतिकुल परिस्थिती जसे पुर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा
जास्त घट अपेक्षित असेल. तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतुद आहे.
येथे पहा पिक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ?
📢 कुकुट पालन 100% शेड अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा