Dairy Farm Loan Scheme | डेअरी व्यवसाय उभारण्यासाठी सरकार देतंय 7 लाख रु. त्वरित घ्या लाभ पहा अर्ज, ते संपूर्ण माहिती

Dairy Farm Loan Scheme :- आजच या लेखामध्ये महत्त्वाच्या व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. हा व्यवसाय करून आपण मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकतात. आजच्या लेखांमध्ये डेअरी फार्मिंग सुरू करून चांगल्या प्रमाणात आपण कमाई करू शकता. 

यासाठी सरकारकडून 7 लाख रुपये दिले जातात. हे कोणत्या लाभार्थ्यांना दिले जातात ?, यासाठी अनुदान किती आहे. अर्ज प्रक्रिया कशी आहेत ?, कागदपत्रे कोणकोणते लागतात, याबाबत संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Dairy Farm Loan Scheme

त्याकरिता लेख संपूर्ण वाचा, इतरांना लेख शेअर करा. आता शासनाची डेअरी उद्योजक योजना काय आहे ?,हे या ठिकाणी जाणून घेऊया. पशुसंवर्धन आणि दुग्ध उद्योजकाला चालना देणे.

त्यांच्यासाठी सरकारने दुग्ध उद्योजक विकास योजना ही सरकारकडून चालवली जात आहे. या योजनेअंतर्गत 10 म्हशीं दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी पशुधन विभागाकडून 7 लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते.

दूध डेयरी लोन माहिती मराठी

याशिवाय शासनाकडून याला सबसिडी ही दिली जाते भारत सरकारने एक सप्टेंबर 2010 रोजी ही योजना सुरू केली आहे. या योजनेत दुग्ध व्यवसायासाठी म्हणजेच दुग्ध व्यवसाय उघडण्यासाठी बँकेची कर्ज कसे मिळवावे लागते ?, याबाबत माहिती पाहूया.

दुग्ध उद्योजक विकास योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी व्यावसायिक बँका. प्रादेशिक बँक, राज्य सहकारी बँक, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक. नाबार्ड कडून पुनर्वित मिळण्यास पात्र असलेल्या इतर संस्थांशी संपर्क आपल्याला साधावा लागतो. 

Dairy Farm Loan Scheme

कोणती योजना ?, कागदपत्रे, अर्ज कसा करावा टच करून पहा 

dairy farm loan process

तेथून कर्जबाबत माहिती मिळते, कर्जाची रक्कम 1 लाखापेक्षा जास्त असेल, कर्जदाराला त्याच्या जमिनी संबंधित कागदपत्रे त्या ठिकाणी गहाण ठेवावे लागते. किंवा पुरावा म्हणून या ठिकाणी द्यावा लागतो.

बँकेच्या नियमानुसार वेगवेगळे असू शकते. आपल्याला वर दिलेल्या बँकेपैकी कोणतीही बँकेची संपर्क साधायचा आहे. सबसिडी आपल्याला कशी मिळते याबाबत माहिती खाली दिलेली आहे ती माहिती पहा.

Dairy Farm Loan Scheme

येथे टच करून पहा तुम्हाला मिळेल का ?

dairy farming loan documents

आता दुग्ध व्यवसाय उघडण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी अनुदानाचा लाभ कसा मिळतो ?. योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान हे बॅक हेंडेड सबसिडी असते. या नाबार्ड कडून दिलेलं कर्ज व अनुदान तुम्ही ज्या बँक खात्यातून कर्ज घेतले आहे.

त्याच बँकेत ते खात्यात दिली जाते. यानंतर ती बँक ती रक्कम कर्ज देणाऱ्या व्यक्तीच्या नावावरती जमा करते. आणि या पैशातून बँकेचे कर्जाची व्याज माफ केले जाते. अशा प्रकारची ही योजना आहे. दहा म्हशीच्या डेअरी वर किती कर्ज मिळू शकत हे देखील खूप महत्त्वाचा आहे.

Dairy Farm Loan Scheme

येथे टच करून जाणून घ्या अर्ज, कागदपत्रे संपूर्ण माहिती 

Dairy Farm Loan Scheme
Dairy Farm Loan Scheme

📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 50 हजार प्रोत्साहन 2री यादी जाहीर येथे डाउनलोड करा :- येथे पहा 

Leave a Comment