Harbhara Top 05 Biyane | हरभरा टॉप 05 बियाणे जाणून घ्या उत्पादन क्षमता, कालावधी, संपूर्ण खरी माहिती

Harbhara Top 05 Biyane :- नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आपण पाहणार आहोत. हरभरा लागवड आपण करत असाल तर आपल्यासाठी महत्त्वाची माहिती आहे.

आपण या लेखांमध्ये हरभऱ्याचे टॉप 05 बियाणे जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम बियाणे विजय या बियाणेचे प्रसारित वर्ष 1983 साली प्रसारित करण्यात आलेला आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या द्वारे प्रसारित आहे. जमिनी यासाठी मध्यम ते भारी काळीजमीन 45 ते 60 cm खोली असलेली जमीन असणे आवश्यक आहे.

Harbhara Top 05 Biyane

याबाबत याचं जर आपण पाहिलं तर पेरणीच कालावधी 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर आहे. आणि बागायती 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर आहे. आणि एकरी बियाणे 35 ते 40 किलो यामध्ये आपल्याला लागते.

जर यामध्ये त्याचे उत्पादन जिल्ह्यातील सरासरी 14 क्विंटल हेक्टर ते बागायती सरासरी 23 kw हेक्टर एवढे आहे. तसेच याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

Harbhara Top 05 Biyane

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 50% अनुदानावर कृषी अवजारे/यंत्र करिता ऑनलाईन अर्ज सुरु 

विशाल हरभरा बियाणे माहिती 

या बियाणेच माहिती पाहणार आहोत. तर सन 1995 साली प्रसारित करण्यात आलेले हे बियाणे आहेत.विशाल यामध्ये मध्यम ते हलकी जमीन. यामध्ये तसेच काही जमीन जिरायती 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर बागायती 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पेरणीचा कालावधी मानला जातो.

प्रति एकर 35 ते 40 किलो बियाणे या ठिकाणी लागते. आणि पिकाचा कालावधी 110 ते 115 दिवस आहे. आणि या ठिकाणी जिरायतीची उत्पादन सरासरी 13 क्विंटल हेक्टरी आहे. बागायती सरासरी 20 क्विंटल हेक्टरी या ठिकाणी आहे. तर यामध्ये आहे.

Harbhara Top 05 Biyane

तुमच्याकडे कोणते बियाणे चांगले उत्पादन देईल टच करून पहा   

हरभरा दिग्विजय

हरभरा दिग्विजय प्रसारित वर्ष 2006 हे संशोधन केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. जमीन याला मध्यम, भारी, काळी असलेली जमीन.  पेरणीच कालावधी जिरायतीसाठी 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर बागायतीसाठी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर आहे.

प्रति एकर बियाणे 35 ते 40 किलो आपल्याला लागू शकते. पिकाच कालावधी 90 ते 95 दिवसाचा आहे. यामध्ये जिरायती उत्पादन क्षमता सरासरी 14 क्विंटल हेक्टर आहे. बागायती सरासरी 23 क्विंटल हेक्टरी आहे. उशिरा पेरणी सरासरी 21 क्विंटल हेक्टरी या ठिकाणी उत्पादन आपल्याला मिळू शकते. 

Harbhara Top 05 Biyane

येथे टच करून पहा आजून कोणते हरभरा बियाणे आहेत ?


📢 नवीन विहीर साठी शासन देते आहे 100% अनुदान :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते आहे 50 लाख रु अनुदान :- येथे पहा

Leave a Comment