Kusum Solar Pump Update :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. कृषी पंप योजनेतील शेतकरी आता अपात्र ठरवण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत कोणती शेतकरी यास आपत्र ठरवण्यात येणार आहे.
ही संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. नेमकी आता कोणती शेतकरी अपात्र आहे. या ठिकाणी जाणून घेऊया. अटल सौर कृषी पंप योजना एक आणि दोन मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमधील लाभ घेतलेले.
Kusum Solar Pump Update
शेतकरी महाकृषीऊर्जा अभियान पीएम कुसुम घटक ‘ब’या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी आता ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे. असे शेतकऱ्यांचे अर्ज रद्द समजण्यात येणार आहे.
त्यानंतर महाकृषीऊर्जा अभियान पीएम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत एका शेतकऱ्यांना एकाच सोलर पंप करिता अर्ज सादर करावा. त्यापेक्षा अधिक अर्ज सादर केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
सोलर पंप अनुदान योजना
आणि वरील योजनेअंतर्गत सौर कृषी पंपांचा लाभ घेतलेले शेतकरी हे सौर कृषी पंप काढून ठेवतात. व लाभ घेतला नसल्याचे भासून दुसरा सौर कृषी पंप बसवतात. अशा शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आपात्र ठरवण्यात येणार आहे.
आणि त्यांचे पंप सुद्धा रद्द केले जाणार आहे. महाकृषी अभियान पीएम कुसुम घटक ‘ब’ योजनेअंतर्गत आस्थापित करून घेत असतात. ही बाब निदर्शनास आल्यास त्यांच्याकडील सौर कृषी पंप काढून घेण्यात येणार आहे.
कुसुम सोलर पंप 18 हजार रु. भरून घ्या व भरा ऑनलाईन फॉर्म
पीएम कुसुम सोलर पंप योजना
हे देखील महत्त्वाची अपडेट आहे. आपण अटल सौर कृषी पंप आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंपाचा लाभ घेतला असेल. आपण कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेण्याचा पात्र आहेत. याबाबतचे अपडेट आहे.
पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पंपाचा कोटा उपलब्ध आहे. कोणत्या प्रवर्गासाठी आहे, ही संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेल्या माहिती वरती उपलब्ध आहे.
येथे पहा टच करून पहा किती कोटा उपलब्ध ?, तुम्हाला मिळेल का ?
📢 नवीन सिंचन विहीर करिता 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा