Nuksan Bharpai Maharashtra List | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 47 कोटी 19 हजार रु. जमा तुमचं नाव ?

Nuksan Bharpai Maharashtra List :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं आणि आनंदाची बातमी या तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल 47 कोटी 19 लाखाचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. हा जिल्हा कोणता आहे ?.

कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांना हे अनुदान या ठिकाणी मिळाले आहे. ही संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. यंदा झालेल्या अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे राज्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.

शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Nuksan Bharpai Maharashtra List

या नुकसान करिता सरकारने या तालुक्यातील शेतकऱ्यांना 47 कोटी 19 लाख 20 हजार रुपये अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटप केले. असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे. यंदा झालेल्या जुलै-ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती.

आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी हे अनुदान शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये 11670 शेतकऱ्यांना 7 कोटी 14 लाखाचे अनुदान विविध बँक मार्फत खात्यावरती जमा करण्यात आले होते.

नुकसान भरपाई अनुदान महाराष्ट्र 

आले होते. तीच प्रक्रिया आता सुरू आहे, आणि यामध्ये नदी, नाले ओढाकाठच्या जमिनीचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे सतत पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते.

त्यासाठी शासनाकडून प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार 40 कोटी 5 लाख 20 हजार रुपये अनुदान. हे 43206 शेतकऱ्यांच्या खात्यावरील हे अनुदान विविध 14 बँकेच्या माध्यमातून जमा करण्याचे तहसील प्रशासनाने धनादेश जमा केलेले आहेत.

Nuksan Bharpai Maharashtra List

अरे व्हा, नरेगा योजनेतून नवीन विहिरीसाठी 4 लाखाचे अनुदान पहा जीआर व करा अर्ज 

अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान 

हे आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले आहे. नेमकी आता हा जिल्हा कोणता आहे ?, हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. औंढा तालुक्यातील म्हणजेच हिंगोली औंढा तालुक्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 47 कोटी 19 लाखाच्या अनुदान जमा करण्यात आलेली आहे.

याबाबतचे हे अपडेट आपण खाली पाहू शकता. महत्त्वपूर्ण आपल्या जिल्ह्याचे अपडेट पाहण्यासाठी आपल्याला खाली देण्यात आलेल्या वेबसाईट ला भेट द्यायचे आहे. धन्यवाद……

Nuksan Bharpai Maharashtra List

येथे क्लिक करून पिक विमा यादी डाउनलोड करा 

Nuksan Bharpai Maharashtra List


📢 कुकुट पालन मिळतील 5 लाख 13 हजार रु. अनुदान :- येथे करा अर्ज 

📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान घरबसल्या भरा ऑनलाईन फॉर्म पहा जीआर :- येथे करा अर्ज 

Leave a Comment