Pradhan Mantri Awas Yojana :- नमस्कार सर्वांना. घरकुल मंजूर झालेल्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. राज्यातील घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. आपल्याला घरकुल मंजूर झाले असेल आपण बांधकाम त्वरित सुरू करावे.
अन्यथा आपले जे मंजूर झालेला जो पैसा आहे, पैसा परत सरकार घेणार आहे. याबाबत आता मोठी घोषणा करण्यात येणार आहे. याबाबत ही माहिती आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Pradhan Mantri Awas Yojana
बेघर लोकांना आपल्या हक्काचे घर मिळावे. या उद्देशाने केंद्र सरकार ग्रामीण आणि शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजना सुरू केलेली आहे. या अंतर्गत बेघर लोकांना घरकुल हे देण्यात येत असते. आता या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांची घर मंजूर झालेले आहेत.
अशा लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम म्हणजेच पूर्ण बांधकाम न केल्यास त्यांना जो मिळालेला निधी आहे. हा निधी परत घेण्यात येणार आहे, याबाबत ही माहिती आहे. आणि ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहे, आणि त्यांनी बांधकाम केलेली नाही.
येथे क्लिक करून घरकुल यादी ड डाउनलोड करा
प्रधानमंत्री आवास योजना
अशांना देखील आता नोटीस या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. लाभार्थीने पहिला हप्ता घेऊन अद्याप बांधकाम सुरू केलेले नाही. अशा लाभार्थ्यांनी तात्काळ आपली काम सुरू करावे, अन्यथा शासन पैसे परत घेणार आहे.
त्याचा मालमत्तेवर बोजा चढवण्यात येणार आहे. आणि त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांनी काम पूर्ण केले आहे, किंवा सुरू आहे, त्यांना पैसे नक्की मिळणार आहेत. म्हणून लाभार्थी यांनी तत्काळ आपले घरकुल बांधकाम सुरू करावे.
घरकुल योजना नवीन नियम महाराष्ट्र
असे माहिती प्रणय तांबे मुख्याधिकारी नगरपंचायत मानोरा यांनी यावेळी दिलेले आहे. जेणेकरून आपण घरकुल मंजूर झालेल्या असेल पहिला टप्पा आला आहे. तरी आपण बांधकाम सुरू केले नसेल.
त्वरित या ठिकाणी बांधकाम सुरू करा अन्यथा आपल्याला कोणतेही योजनेचा किंवा जे अनुदान आपल्याला पहिल्या टप्प्यात मिळाले आहे. हे अनुदान परत शासन घेणार आहे, याबाबत ही माहिती आहे. याबाबतची सविस्तर अधिक माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे.
येथे क्लिक करून पिक विमा यादी डाउनलोड करा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 नवीन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा