Shet Jamin Kharedi Anudan Yojana | Land Records | या लाभार्थ्यांना मोफत 2 एकर बागायती किंवा 4 एकर कोरडवाहू जमीन त्वरित करा अर्ज पहा खरी माहिती

Shet Jamin Kharedi Anudan Yojana :- नमस्कार सर्वांना. आपल्यासाठी सरकारची धडाकेबाज नवीन योजना या अंतर्गत आपल्याला शंभर टक्के अनुदानावर सुरु. 2 एकर व 4 एकर अशी जमीन ही मिळते. (Land Records)

यासाठी अर्ज हे सुरू झालेले आहेत. यासाठी अर्ज कसा करायचा आहे ?. (land records maharashtra) कोण यासाठी पात्र आहेत ?, काय निकष आहेत, त्याचबरोबर काय आहे ही योजना. संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Shet Jamin Kharedi Anudan Yojana

त्यासाठी अर्ज कसा करावा लागतो. कागदपत्रे व इतर याचा अर्ज नमुना असेल संपूर्ण माहिती लेखामध्ये पाहणार आहोत. राज्यामध्ये अनुसूचित (land sale) जाती व नवबुद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन लाभार्थ्यांसाठी.

राज्य शासन कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबवत असते. या योजनेअंतर्गत रीतसर प्रस्ताव सादर करावे लागतात. अनुसूचित जाती नवबुद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन लाभार्थ्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे.

Shet Jamin Kharedi Anudan Yojana
Shet Jamin Kharedi Anudan Yojana

Shet Jamin Kharedi Anudan Yojana

येथे क्लिक करून शासन निर्णय जीआर पहा 

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत असते. या अंतर्गत 4 एकरापर्यंत कोरडवाहू आणि 2 एकर पर्यंत बागायती जमीन उपलब्ध करून दिले जाते. योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत जमीन खरेदी केली जाते. त्यासाठी 100% अनुदान प्रस्तावित करण्यात आलेले आहे.

त्यासाठी काही अटी, निकष देण्यात आलेल्या आहेत, त्या अटी, निकष काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याचे अटी निकष काय आहेत ? (land purchase scheme) अर्ज नमुना व कागदपत्रे इतर सविस्तर माहिती खालील दिलेल्या माहितीवर उपलब्ध आहेत.

Shet Jamin Kharedi Anudan Yojana

येथे क्लिक करून पहा पात्रता व इतर माहिती 

शेत जमीन खरेदी अनुदान योजना 

100% अनुदानावर चार एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती जमीन देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा लागतो ?, यासंदर्भात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. योजनेसाठी राज्य समाज कल्याण विभागाकडून अर्ज मागवले जातात.

दरवर्षी साधारण 50 ते 70 अर्ज हे या ठिकाणी येतात. आणि या लाभार्थ्याला शक्यतो त्याच्या गावातच जमिनी खरेदी करून दिली जाते. या ठिकाणी ही महत्त्वाची बाब आहे. यासाठी समाज कल्यान विभागाकडे अर्ज सादर करावे लागतात. old land registry records

Shet Jamin Kharedi Anudan Yojana

येथे क्लिक करून अर्ज डाउनलोड व अर्ज माहिती 


📢 ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेळी पालन पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment