Gram Suraksha Yojana | Postal Life Insurance | पोस्ट ऑफिसची योजना 50 रु. भरा मिळेल 35 लाख रु. पहा संपूर्ण खरी माहिती

Gram Suraksha Yojana :- नमस्कार सर्वांना. पोस्ट ऑफिस योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आज या पोस्टच्या स्कीम मध्ये गुंतवणूक करून आपण मोठ्या प्रमाणात परतावा मिळू शकतात.

दररोज 50 रुपये जमा करून मिळतील 35 लाख रुपये नेमकी ही योजना काय आहे. संपूर्ण जाणून घेऊया की या योजनेचा लाभ कसा घेता येतो, कागदपत्रे व इतर सविस्तर माहिती समजून घेऊया. लेख संपूर्ण वाचा.

Gram Suraksha Yojana

पोस्ट ऑफिस मध्ये विविध गुंतवणूक योजना आहेत, तुमच्या मुद्दलाचे संरक्षण करताना चांगला परतवा देतात. पोस्ट ऑफिस लहान सिव्हिल स्कीम मध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला खात्रीशीर चांगलं परतावा देखील या ठिकाणी मिळतो.

योजना पोस्ट ऑफिसचे ग्रामसुरक्षा योजना आहे. गुंतवणूकदार थोडी गुंतवणूक करून मोठी रक्कम या ठिकाणी कमवू शकतात. पोस्ट ऑफिस ग्रामसुरक्षा योजना कमी जोखमी सह प्रभावी भारतामध्ये योजनेत 31 ते 35 लाख रुपये मिळवण्यासाठी दरमहा 1500 रुपये जमा करावे लागतात.

ग्राम सुरक्षा योजना पोस्ट ऑफिस

अशा प्रकारे या योजनेचा लाभ घेता येतो. तर खाते यासाठी कसे उघडावे लागतात ?, हे देखील महत्त्वाचा आहे. वयाच्या 19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस ग्रामसुरक्षा योजनेत खाते उघडू शकतो.

या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10 हजार ते 10 लाख रुपये पर्यंत असते. गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस ग्रामसुरक्षा योजनेचा प्रीमियम मासिक, सहामाही किंवा वार्षिक हे हप्ते भरू शकतो. पोस्ट ऑफिस ग्रामसुरक्षा योजनेअंतर्गत गुंतवणूकदार कर्ज घेऊ शकतात.

Gram Suraksha Yojana

येथे क्लिक करून पात्रता,भरणा किती ?, माहिती पहा 

gram suraksha yojana pdf

35 लाख रुपये हे कसे मिळणार तर गणनेनुसार 19 वर्षे वयाच्या गुंतवणूकदाराने किमान 10 लाख रुपये योजने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तर 55 वर्षाच्या वयात सुमारे 31 लाख 60 हजार रुपये इतका लाभ मिळू शकतो.

दरमहा 1515 रुपये गुंतवणूक प्रीमियम भरावा लागतो. वयाच्या 58 व्या वर्षी 33 लाख 40 हजार रुपये तर 1463 आणि वयाच्या 60 व्या वर्षी 34.7 लाख रुपये मिळवण्यासाठी 1411 रुपये हे हप्ता या ठिकाणी भरावा लागतो.

Gram Suraksha Yojana

येथे क्लिक करून अर्ज व योजनेची माहिती पहा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 100% अनुदानावर नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment