Expressway in Maharashtra | land acquisition | या महामार्गावर येणाऱ्या शेत जमिनी जाणार, पहा गावांची यादी

Expressway in Maharashtra :- या महामार्गात येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहे, आणि गावांची यादी या ठिकाणी आलेली आहे. आपल्या या गावांमध्ये येणाऱ्या जमिनी किंवा या रस्त्यात येणाऱ्या जमिनी भूसंपादन मध्ये जाणार आहे.

आणि त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. या महामार्ग मध्ये येणाऱ्या गावांची यादी आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत, त्याकरिता लेख संपूर्ण वाचा. (land acquisition)

Expressway in Maharashtra

पुणे औरंगाबाद द्रुतगती हा महाराष्ट्रातील पैठण आणि अहमदनगर, पुणे प्रदेशांमधून मार्ग संरक्षित असलेला प्रास्तावित 6 लेन प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. जो पुणे-संभाजीनगर (औरंगाबाद) अंतर्गत हा रस्ता आहे.

हा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे भारतमाला योजना अंतर्गत विकसित केला जाणार आहे. हा मार्ग 701 किलोमीटर बांधकामाधिन समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर, नगर महामार्ग शी जोडला जाणार आहे.

ग्रीनफिल्ड एक्सप्रेस (Highway) 

यामुळे दोन शहरांमधील प्रवासांचा वेळ चार ते पाच तासावरून सुमारे दोन तासापर्यंत कमी होणार आहे. आधी सूचना या संबंधित जाहीर करण्यात आलेली आहे, औरंगाबाद पैठण मधील 24 गावातून हा रस्ता जाणार आहे.

तसे पुणे आणि अहमदनगरमधील गावांची यादी येणार आहे. कोणते गाव आहेत, या ठिकाणी आपण पाहूया. तसेच केंद्रीय रास्ते-वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिलेले आहेत.

Expressway in Maharashtra

येथे पहा अहमदनगर आणि पुणे या रस्त्यात येणारे गाव 

pune aurangabad expressway

भूसंपादनाची अधिसूचना तीन 3A निघाली असून औरंगाबाद तालुक्यातील 07 पैठण तालुक्यातील 17 गावावरून महामार्गासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. या सूचनेअंतर्गत भूसंपादन जबाबदारी मार्ग अंतर्गत गावांची नावे असतात.

त्यामध्ये औरंगाबाद ते अहमदनगर ते पुणे असा हा महामार्ग आहे. त्याला भारतमला टप्पा दोन मध्ये ग्रीनफिल्डमध्ये हा मार्ग प्रस्तावित आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आज एमएसआरडीसी यामध्ये बैठक होणार आहे.

Expressway in Maharashtra

या हायवे अंतर्गत येणाऱ्या जमीन मालकाचे सातबारा सोबत नाव पहा तुमच नाव आहे का ? 

land acquisition expressway

आणि त्याचबरोबर कोणत्या गावातून रस्ता जाणार आहे, हे या ठिकाणी महत्त्वाचा आहे. औरंगाबाद तालुक्यातील पिरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव, बुद्रुक, चिंचोली, घरदोन. (land acquisition for highways)

पैठण तालुक्यातील वरवंडी, खुर्द, पारगाव, डोणगाव,बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बावा, वरुडी, बुद्रुक, पाचलगाव, नारायणगाव. करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव, जहांगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातील भूसंपादन हे करावे लागणार आहे.

Expressway in Maharashtra

येथे पहा या रस्त्यात येणाऱ्या जमिनींना 2.65 कोटी रु. भाव खरी माहिती 


📢 ग्राम समृद्धी योजना अतर्गत शेळी,मेढी,गाई ,म्हशी ,पालन साठी शासन देते अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ साठी शासन देते 50% लाख रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment