Kusum Solar Pump List :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत पंपासाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कुसुम सोलर पंप योजनेचे माध्यमातून सोलर पंपसाठी अर्ज केलेला आहेत का ?.
अर्ज केले असेल जिल्ह्यामधील अर्जाची स्थिती काय आहेत ?, किती अर्ज रद्द केलेले आहेत ?, किती शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार आहेत. याबाबत संपूर्ण माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत.
Kusum Solar Pump List
त्याचबरोबर एकूण जिल्ह्यात अर्ज किती प्राप्त झाले आहेत ?,त्यातून किती अपात्र आणि किती पात्र आहेत. हे माहिती असणे गरजेचे आहे, 36 जिल्ह्यात किती अर्ज प्राप्त झाले आहेत ?. किती पात्र आणि अपात्र आहेत, याबद्दलची माहिती आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
कुसुम सोलर पंप होण्यासाठी जिल्हानिहाय अर्जांची स्थिती खाली दिलेल्या प्रमाणे असणार आहे. म्हणजे सर्व जिल्ह्याची एकूण अर्ज प्राप्त, मंजूर अर्ज, रद्द अर्ज संपूर्ण यादी पुढे पहा. या योजनेचा विचार केला असता.
सोलर पंप योजना
सदर 18 जानेवारी 2023 रोजी पर्यंत योजनेसाठी राज्यातून 1 लाख 17 हजार 67 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून 46,353 अर्ज पात्र झाले आहेत. तर 992 लाभार्थी अपात्र झाले आहेत. संपूर्ण यादी खाली पाहू शकता.
- बुलढाणा जिल्हा सोलर पंप अर्ज जिल्ह्यातून 4 हजार 298 अर्ज प्राप्त झाले, असून या पात्र अर्ज संख्या 1202, अपात्र अर्जांची संख्या 32 आहे.
- कुसुम सोलर पंप धुळे जिल्हा जिल्ह्यातून एकूण 2034 अर्ज प्राप्त झाले, त्यातून 1712 अर्ज प्राप्त, तर 1 अर्ज अपात्र आहेत.
- चंद्रपूर जिल्हा सोलर पंप एकूण 1276 चे प्राप्त त्यातून एकूण पात्र अर्ज 414 अर्ज अपात्र.
- भंडारा जिल्हा सोलर पंप 1102 अर्ज प्राप्त झाले असून त्यात पात्र अर्ज 770 असून, अपात्र अर्ज 12 आहेत.
- बीड सोलर पंप कोटा :- 13570 अर्ज प्राप्त झाले असून पात्र अर्ज 2408, अपात्र अर्ज 11 इतकी झाली आहेत.
- औरंगाबाद जिल्हा सोलर पंप :- 5696 एकूण अर्ज प्राप्त झाले असून १९५४ अर्ज पात्र, तर 12 अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत.
- अमरावती जिल्ह्यातून :- 2253 अर्ज प्राप्त झालेत यातून पात्र 633, अपात्र अर्ज 52 आहेत.
- अकोला या जिल्ह्यातून :- 1956 अर्ज प्राप्त झाले असून, पात्र अर्ज ७१६ व अपात्र अर्जांची संख्या 53 आहेत.
- अहमदनगर जिल्हा सोलर पंप :- प्राप्त अर्ज ४६६७ यामधून 299 पात्र अर्ज असून, 226 पात्र अर्ज आहेत.
- गडचिरोली जिल्ह्यातून 983 अर्ज प्राप्त झाले, असून त्यात 333 अपात्र संख्या एवढी आहे.
येथे टच करून तुमच्या जिल्हायची यादी पहा
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा