Aadhar Card Link to Pan Card :- राज्यातील आणि तसेच देशातील पॅन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी शासनाकडून देण्यात आलेली आहे. या 13 कोटी लोकांचं पॅन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे.
यात तुमचं तर नाव नाही ना याबाबत माहिती पाहूया. आता नेमकी कोणत्या लाभार्थ्यांचे हे पॅन कार्ड बंद होणार आहेत. का होणार बंद त्याबाबत निर्णय नेमकी काय आहे, ही संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत.
Aadhar Card Link to Pan Card
पॅन कार्ड असलेल्या या 13 कोटी लोकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पॅन कार्ड आपण वापरत असणारच आहेत, तर त्यासाठी आवश्यक अधिसूचना सरकारने जारी केलेले आहे. आणि याचा परिणाम म्हणून 13 कोटी लोकांवर दिसून येणार आहे.
पॅन कार्ड वापरणाऱ्या कोटीवधी लोकांसाठी सरकारने अधिसूचना जारी केली आहे. याआधी सूचनेनुसार सरकार त्याला कोटीहून अधिक लोकांचे पॅन कार्ड रद्द करू शकते. अशी माहिती CBDT ने सांगितलेले आहे.
पॅन कार्ड आधार लिंक पद्धत
61 कोटी पॅन कार्ड युजर्स पैकी 48 कोटी लोकांनी त्यांच्या आधार कार्डची लिंक केलेले आहेत. आणि त्याचवेळी 13 कोटी लोकांनी आद्यपही स्वतःचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नाही असे सीबीडीटीने म्हटले.
सीबीडीटीचे सांगणे आहे, की जर 31 मार्च पर्यंत पॅन कार्ड आधार लिंक केले नाही. त्यांना व्यवसाय आणि कर संबंधित कामांमध्ये लाभ मिळू शकणार नाही. आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सीबीडीटी अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिलेली आहे.
incometax.gov.in aadhaar pan link
आतापर्यंत अनेक कोटी pan आधारशी जोडली नाहीत. परंतु हे काम 31 मार्च अखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहेत, अशा प्रकारची ही माहिती आहे. आपण पॅन कार्ड आधार कार्ड लिंक केले नाही, तर आपलं पॅन कार्ड हे निरुपयोगी होऊ शकत.
आधार कार्डला पॅन लिंक करण्यासाठी 31 मार्च 2023 अंतिम मुदत ठरवण्यात आलेली आहे. आधार शी लिंक नसलेले वैयक्तिक pan या तारखेनंतर निष्क्रिय घोषित केले जातील असे सांगण्यात आले आहे. तर 31 मार्च अगोदर पॅन ला आधार कार्ड शी लिंक केले नसेल.
आधार कार्डला पॅन लिंक
1000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. मिळणार नाही टॅक्सचा फायदा तर सीबीडीटी प्रमुखांनी म्हटले की पॅनला आधार कार्ड लिंक करण्याबाबत अनेक जागृत मोहीम राबवण्यात आले होत्या.
मुदत अनेक वेळा वाढवली देखील आहे, जर आधार ठरवलेल्या वेळेपर्यंत पॅन कार्ड शी लिंक केले नाही. तर तारखेला कर सवलती मिळू शकणार नाही. कारण त्यांचे नंतर वैद्य राहणार नाही, अशी याबाबत माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत.
31 मार्चपर्यंत आपण ज्या आधार, पॅन कार्ड लिंक करून घेणे अनिवार्य आहे. अन्यथा आपले पॅन कार्ड रद्द होऊ शकते, किंवा आपल्याला त्यासाठी दंड देखील भरावा लागू शकतो. अशा प्रकारची माहिती आहे.
महाडीबीटी शेतकरी योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु येथे करा अर्ज :- येथे पहा
📢 नवीन विहीर योजना 100% अनुदानावर सुरु :- येथे पहा