Home Loan Interest Calculator :- आताच्या काळामध्ये सर्वांनाच गृह कर्ज हवं असतं. परंतु बँकेच्या किचकट प्रोसेस आणि बँकांचे व्याजदर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गृह कर्ज घेण्यास किंवा बँकेच्या नियमा अटीनुसार विविध कागदपत्रे मागवले जातात.
अधिक व्याजदर असल्याने लाभार्थ्यांना गृह कर्ज घेण्यासाठी परवडत नाही. परंतु आज लेखांमध्ये अशा बँकेची माहिती आपण जाणून घेणार आहोत जी गृह कर्ज घेण्यासाठी सर्वाधिक कमी व्याजदर घेते.
Home Loan Interest Calculator
आणि अधिक आपल्याला जे कर्ज देते. या बँकेची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. आपण जर गृह कर्ज घ्यायचे असेल, तर कोणत्या बँका किती व्याजदर आकारतात ही खूप महत्त्वाचं असतं.
आणि कोणते बँके आहेत, ज्यात आपण कर्ज घेऊ शकतात. या संदर्भातील माहिती पाहूयात, तर आता रेपो दर 5.9% एवढा आहे. 3 वर्षाचा उच्चांकावर पोहोचला आहे. रेपो दर वाढवण्याचा सर्वात मोठा परिणाम गृह कर्जाच्या व्याजदर वर झालेला आहे.
Top 10 Home Loan Bank List
आणि 30 सप्टेंबर पासून अनेक बँकांनी गृह कर्ज किंवा उर्वरित कर्ज महाग केलेले आहे. रेपो दर जोडलेल्या कर्जावर याचा त्वरित परिणाम होत आहे. परंतु आता अशा परिस्थितीत कोणती बँक ग्राहकांना स्वस्तगृह कर्ज देते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
10 बँकेचे लिस्ट (Top 10 Home Loan Bank List low Intrest Rate) व्याजदर आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. गृह कर्ज घेण्यापूर्वी आपल्याला गृह कर्ज संदर्भातील संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात हे देखील खूप महत्त्वाचे ठरते.
तुमच्या सिबिल स्कोर किती आहेत त्यावर तुम्हाला गृह loan मिळते मोफत चेक करा सिबिल स्कोर
Home Loan Application Document
- गृह कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- कर्जचा अर्ज फॉर्म
- 3 फोटो पासपोर्ट आकाराचे
- मागील 6 महिन्यांचे बँक खाते Statement आणि पासबुक
- दायित्वे आणि वैयक्तिक मालमत्तेचे विवरण
- मालमत्तेच्या तपशीलवार दस्तऐवज
- नियोक्ताकडून वेतन प्रमाणपत्र (मूळ)
- गेल्या 2 आर्थिक वर्षासाठी फॉर्म नंबर 16 आणि IT रिटर्न आवश्यक आहे.
- मागील तीन वर्षाच्या आयटी रिटर्न असेसमेंट वॉटरची प्रति लागणार आहेत.
येथे टच करून पहा संपूर्ण बँकेची व्याजदर यादी संपूर्ण सविस्तर
Home Loan Bank Intrest Rate
पगार नसलेल्या व्यक्तींसाठी व्यवसाय पत्याचा पुरावा लागणार आहे. अशा प्रकारची कागदपत्रे या ठिकाणी लागतात. आणि वेगवेगळ्या बँकेच्या नियमा अटीनुसार बँक अनेकदा कर्ज घेणाऱ्या लाभार्थी आहे.
त्याचा जीवन विमा आरोग्य विमा इन्शुरन्स प्रीमियमसाठी मोठी रक्कम वसूल करते. अनेकदा ही रक्कम कर्जाच्या रकमेत जोडली जाते. म्हणजेच कर्जाच्या कालावधीमध्ये जास्त प्रमाणात रक्कम ही भरावी लागते.
Home Loan
याची देखील नोंद घ्यायची आहे, आणि त्यामध्ये आपला सिबिल स्कोर देखील चांगला असणं आवश्यक आहे. जर आपलं सिबिल स्कोर चांगला असेल तर लवकरच कर्ज हे मिळतं. आणि त्या शुल्का मध्ये थोडीफार कपातही केली जाऊ शकते.
हे बँकेच्या नियमा अटीनुसार आहे, तर आपल्या सिबिल स्कोर नेमकी किती आहेत ?, हा कसा चेक करावा लागतो. यासंदर्भातील संपूर्ण माहिती म्हणजे सिबिल स्कोर कशा प्रकारे मोफत चेक केला जातो. हे खाली दिलेल्या माहितीत आपल्याला मिळणार आहे तिथे आपण करू शकता.
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 सुरु :- येथे पहा