Kharip Pikvima Manjur 2021 नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे खरीप हंगाम सन 2021 22 चा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील या जिल्ह्यात एकूण तीन लाख 51 हजार 160 शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि यांना एकूण 272 कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे
Kharip Pik Vima Parbhani 2021
तर त्यापैकी दोन लाख 86 हजार बारा लाभार्थी शेतकऱ्यांना 247 कोटी रुपये याची पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे
अशी माहिती कृषी अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे तर कोणत्या जिल्ह्यासाठी ही विमा रक्कम जमा झाली आहे
कोणते शेतकरी हे पात्र ठरलेल्या संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा
परभणी पिक विमा यादी 2021
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे खरीप पिक विमा योजनेअंतर्गत यंदाच्या 2021 चा खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातील एकूण तीन लाख 51 हजार 160 शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यापैकी दोन लाख हजार लाभार्थ्यांना आतापर्यंत 247 कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचे माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी यावेळेस दिली आहे तर जे उर्वरित शेतकरी आहे यांच्या खात्यावर पिक विमा रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती (Kharip Pikvima Manjur 2021) विजय लोखंडे कृषी अधिकारी यांनी दिली आहे
कोणाला मिळतोय पिक विमा 2021
शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला दिली होती त्यांना हा विमा मंजूर झाले आणि त्यांच्या
खात्यात जमा करण्यात आला आहे त्याचबरोबर नुकसानीची पूर्वसूचना दिली त्या वेळी पिकांची पीकवाढीची अवस्था नुकसानीची
टक्केवारी अर्थातच किती नुकसान झालेले आहे व त्या कालावधीनुसार हा पिक विमा वाटप होण्यास सुरुवात झाली आणि काही
शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा रक्कम जमा करण्यात आली आहे तर नुकसानीची पूर्वसूचना न दिल्या आपल्या विमा म्हणजेच ज्या
शेतकऱ्यांनी विमा काढला आहे ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीला पुरुष दिलेली नाही तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का तर हा प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे
खरीप पिक विमा यादी 2021
त्या प्रश्नाचे उत्तर आपण पाहू या तर पीक कापणी प्रयोग आधारित महसूल मंडळ निहाय नुकसान भरपाई लागू झाल्यास त्या शेतकऱ्यांना
पीक विमा वाटप करण्यात येईल अशी देखील माहिती समोर येत आहे तर नुकसानीचे पूर्व सूचना दिलेल्या पात्र शेतक ऱ्यांना अद्याप पर्यंत पिक विमा मिळाला नव्हता
तर तो मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा करण्याची आता सध्या प्रक्रिया सुरू आहे तर हा विमा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
लवकरात लवकर मिळणार असल्याची माहिती तसेच खात्यावर जमा होण्याची माहिती कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी यावेळी दिली आहे
📢 गाय/म्हैस अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन 1 लाख 68 हजार अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा