Shed Anudan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधव तसेच शेळी पालक गाय-म्हैस पालक कुकुट पालन करणारे शेतकरी व इतर सर्व बांधवयांच्या साठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. राज्यातील आणि केंद्र शासनाच्या विविध योजना ह्या कुक्कुटपालन, शेळीपालन, तसेच गाय-म्हैस पालन साठी सुरू झालेले आहे. तर याच योजने विषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर 100% टक्के अनुदानावर देखील योजनेचा लाभ आपल्याला दिला जातो. तरी ह्या कोणत्या योजना आहेत संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचा आपल्याला यापैकी शेळी पालन, कुकुटपालन, गाय-म्हैस पालन यासाठी लाभ घ्यायचा असेल किंवा गाय-म्हैस खरेदी, शेळीपालन खरेदी, कुक्कुट पक्षी खरेदी, यासाठी किंवा शेड साठी अर्ज करायचा असेल लाभ घ्यायचा असेल हा लेख संपूर्ण वाचा.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
गाय-म्हैस पालन योजना 2022
सर्वप्रथम राज्यातील शेतकरी बांधवांसाठी तसेच गाय-म्हैस पालकांसाठी आनंदाची बातमी गाय-म्हैस शेड अनुदान योजना २०२२ सुरू करण्यात आलेले आहे. तर यासाठी 100% टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी 18 गुरे (जनावरे) पर्यंत हे अनुदान आपल्याला अनुज्ञेय राहणार आहे. सदर योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तसेच योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण शासन निर्णय, व अर्ज, पात्रता, कागदपत्रे, पाहू शकता.
👉👉 येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती 👈👈
sheli palan shed yojana
शेळी पालन शेड अनुदान योजना याअंतर्गत एकूण 100% अनुदान या अंतर्गत आपल्याला शेड साठी अनुदान दिलं जाणार आहे. त्यासाठी किती शेळ्या आपल्याकडे असणे बंधनकारक आहे. (Shed Anudan Yojana 2022) कोणती कागदपत्रे लागणार आहे, कोणाला यासाठी अर्ज करता येणार आहे. याविषयीची संपूर्ण पात्रता, कागदपत्रे, अर्ज कसा करावा, याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
👉👉 येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती 👈👈
कुकुट पालन शेड अनुदान योजना 2021
लाभार्थ्यांना कुकूटपालन शेड अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार. इतर आवश्यक कागदपत्रे असलेला भारतीय योजनेस पात्र राहतील. तसेच भूमिहीन शेती नसलेले कुटुंबांना प्राधान्य देण्यात येईल 100 पक्षां करिता 7.50 चौरस मीटर निवारा पुरेसा आहे. तसेच त्याची लांबी 3.75 मीटर आणि रुंदी 2.0 मीटर असावी लांबी कडील बाजूस 30 सेंटिमीटर उंच व 20 सेंटिमीटर जाडीची विटांची भिंत असावी. तसेच कुकुट जाळी 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटिमीटर चे खांब आणि आधार दिलेली असावी. बाजूस 20 सेंटिमीटर जाडीचे सरासरी 2.20 मीटर उंचीची भिंत असावी बाजूस 20 सेंटिमीटर जाडीचे सरासरी 2.20 मीटर उंचीची असावी लोखंडी टूळ्यांच्या आधार द्यावा छतासाठी लोखंडी पत्रे सिमेंटचे पत्रे वापरावीत तळ साठी मुरमाची भर घालावी त्यावर दुय्यम दर्जाच्या बेटावर सिमेंटचा 1 : 6 प्रमाण असलेला मजबूत थर असावा पक्षांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी सदर योजनेअंतर्गत अनुदान:- रुपये एकूण पन्नास हजार 760 रुपये 100 टक्के अनुदान अंतर्गत.
Kukut Palan Yojana 2022
सध्या शासन परिपत्रकानुसार 100% करिता अनुदान अनुज्ञेय आहे. मात्र यामध्ये असे स्पष्ट करण्यात येते की ज्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना कुक्कुटपालन करायचे आहे. परंतु 100 पेक्षा अधिक पक्षी ज्यांच्याकडे नाहीत अशा लाभार्थ्यांना 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जामीनदार सह कुकूटपालन शेड मागणी करावी. व त्यानुसार संबंधित यंत्रणेशी संबंधित शेड मंजूर करा व शेडचे काम पूर्ण झाल्यानंतर चा एक महिन्याचा कालावधी कुकुट पालन शेड मध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील. जरी शेड 100 पक्षांकडे अनुज्ञेय करण्यात आले असले तरी सदर शेडमध्ये 150 पक्षी सामावू शकतात. त्यामुळे 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या 150 च्यावर नेल्यास सदरील लाभार्थ्यास मोठे शेड साठी २ पट्टी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तरी कोणत्याही कुटुंबात 2 पेक्षा अधिक निधी अनुज्ञेय राहणार नाही.
👉👉येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती 👈👈
👉👉सादर योजनांचा अर्ज (फॉर्म) पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा👈👈
📢 पीएम किसान योजनांचा 11 वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा
📢 20 शेळ्या 2 बोकड अनुदान योजना 2022 :- येथे पहा