Gai Anudan Yojana 2022 | शेळी पालन 2022 | 200 गाई 2 कोटी रु. अनुदान योजना

Gai Anudan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची मोठी योजना सुरू झाली आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. राज्य सरकारने नुकतेच या योजनेला राज्य मध्ये राबविण्यास मंजुरी दिली आहे तरी या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प 25 लाख ते 50 लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाते. त्या योजना आहेत व त्याचा लाभ कसा घ्यायचा आहे या विषयी संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

राष्ट्रीय गोकुळ अभियान योजना 2022 

सदर योजनेअंतर्गत 200 गाईंचा गट वाटप योजना राष्ट्रीय गोकुल अभियान योजना याअंतर्गत 200 गाईंचा गट वाटप करण्यात येतो. एकूण प्रकल्प खर्च 4 कोटी तर यापैकी 50 टक्के अनुदान म्हणजेच 2 कोटी रुपये अनुदान आपल्याला योजनेअंतर्गत दिलं जातं. अशी माहिती नागपूर मध्ये लोकार्पण सोहळा करमाळा या ठिकाणी माहिती देतांना पशुसंवर्धन विभागाचे मंत्री सुनील केदार यांनी यावेळी माहिती दिली आहे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 

या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांना साठी ही योजना आहे या योजनेअंतर्गत सर्वांनाच 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे. कुक्कुटपालन योजना या लाभासाठी 25 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान आपल्याला प्रकल्पासाठी देण्यात येतो. आपला प्रकल्प 50 लाखाचा असेल तर 25 लाख रुपये अनुदान दिली जाणार आहे. एकूणच संपूर्ण माहिती जसे कागदपत्रे, पात्रता, ऑनलाईन फॉर्म कसा भरावा संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिली आहे.

👉👉सदर योजनेची संपूर्ण माहिती येथे पहा 👈👈

वराह डुक्कर पालन योजना 2022

राज्यामध्ये तसेच संपूर्ण भारता त केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना ही केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान. शेळीपालन प्रकल्प कुक्कुटपालन प्रकल्प तसेच डुक्कर पालन प्रकल्प योजना यामध्ये सुरू केल्या आहेत. आणि त्याच बरोबर पशुखाद्य आणि वैरण साठी देखील 50 लाख रुपये पर्यंत अनुदान आपल्याला देण्यात येतं.

👉👉डुक्कर अनुदान संपूर्ण माहिती येथे पहा👈👈 

कुकुट पालन अनुदान योजना 2022 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत अनुदान खालीलप्रमाणे दिले जातात कुक्कुटपालन यासाठी 25 लाख रुपये एकूण आपला प्रकल्प नुसार अनुदान राहील. शेळी-मेंढी एकूण प्रकल्प खर्च पन्नास लाख रुपयांपर्यंत अनुदान आपल्याला दिला जाईल. वराह (डुक्कर) पालन यासाठी 30 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान देय. पशुखाद्य व वैरण याकरिता 50 लाख रुपये जास्तीत (Gai Anudan Yojana 2022) जास्त अनुदान यामध्ये दिलं जातं.

👉👉कुकुट पालन संपूर्ण माहिती येथे पहा👈👈


📢 80% अनुदानावर तुषार,ठिबक सिंचन योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 100% अनुदानावर फळबाग लागवड योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment