Drone Subsidy in Maharashtra : नमस्कार सर्वांना राज्यातील लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. सरकार कृषी क्षेत्रात ड्रोन वापरास प्रोत्साहन देणाऱ्या योजना ह्या सुरू केलेल्या आहेत. कृषी यांत्रिकीकरण वरील उप-मिशन अंतर्गत अर्थसहाय्य पुरवले जाणार आहेत.
ड्रोन अनुदान योजना महाराष्ट्र 2022
यासाठी कृषी मंत्रालय केंद्र सरकार यासाठी ड्रोन खरेदीसाठी कृषी यांत्रिकी प्रशिक्षण आणि चाचणी संस्था. भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था, कृषी विज्ञान केंद्रे. आणि राज्य कृषी विद्यापीठे यांच्या द्वारे ड्रोन खरेदीसाठी कृषी ड्रोनच्या किमतीच्या 100% किंवा 10 लाख रुपये , यापैकी जे कमी असेल ते अनुदान स्वरूपात दिले जाईल. या बाबत संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.
ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके कोणाला,पात्रता
- कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था
- भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संस्था
- कृषी विज्ञान केंद्रे
- शेतकरी उत्पादन संस्था
- कृषी विद्यापीठे
- यांना करता येणार आहे. विद्यापीठे व सरकारी संस्थांना ड्रोन खरेदीच्या 100% टक्के म्हणजे 10 लाखांपर्यंत रक्कम मिळणार आहे.
👉👉500 शेळ्या 50 लाख रु. अनुदान योजना 2022 करीता सुरु👈👈
drone subsidy in india 2022
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेतीच्या कामांसाठी विविध तंत्रज्ञानाचा वापरला प्रोत्साहन देण्यावर सरकारचा भर होता. तर यामध्ये आता दोन तंत्रज्ञानाचा शेतीच्या कामासाठी जो वापर आहे याकरिता प्रोत्साहन देण्यात येत आहे. आणि या ड्रोन तंत्रज्ञानावर 100% टक्के अनुदान हे देखील दिलं जातं. तर आता ड्रोन द्वारे आपण भुमिअभिलेख याच्या नोंदी अर्थातच सातबारा असलेल्या. लाभार्थ्यांना पिकावरील खत औषधे फवारणीसाठी ड्रोन वापरला जात आहे. (Drone Subsidy in Maharashtra) याठी योजनेला केंद्र सरकारने मान्यता देखील दिली आहे.
200 गाई पालन 2 कोटी रु. अनुदान केंद्र सरकारची योजना 2022 करिता सुरु
ड्रोन अनुदान कोणाला मिळणार
शेतकरी उत्पादन संस्थांना 75 टक्के म्हणजेच 7 लाख 50 हजार रुपयापर्यंत. तर संस्थांनी ड्रोन भाड्याने घेतल्यास त्यांना प्रती हेक्टरी जवळपास 6 हजार पर्यंत अनुदान मिळणार आहे. या संस्थांनी ड्रोन प्रात्यक्षिके राबविल्यास त्यांना जास्तीत जास्त 3 हजार व पर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे किंवा दिले जाणार आहे. अवजारे सेवा-सुविधा केंद्रांना खरेदीसाठी किमतीच्या 50 टक्के अनुदान दिलं जातं. तर कृषी पदवीधारकांनी अवजारे सेवा केंद्र सुरू केल्यास त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.
ड्रोन अनुदान योजना व यावरून योजना आहे याचं गाईडलाईन्स तसेच ड्रोन एप्लीकेशन कसे वापरावे. याची कार्यप्रणाली संपूर्ण केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या माहिती वरती जाऊन पीडीएफ फाईल पहा.
📢 पीएम किसान योजना 11 वा हफ्ता या दिवशी जमा होणार :- येथे पहा
📢 शेत जमीन कशी करावी :- येथे पहा