Shetkari Karjmafi Yojana 2022 | ६९ हजार नवीन सिंचन विहीर मंजूरी पहा कोण लाभार्थी असेल

Shetkari Karjmafi Yojana 2022 : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकरी बांधवांसाठी विविध योजना ह्या या अर्थसंकल्पात मांडण्यात आलेले आहे,. आणि यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर शेतकरी कोण कोणत्या योजनांसाठी निधी उपलब्ध होणार आहे, किंवा मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

रोजगार हमी योजना 2022

रोजगार हमी योजनेसाठी सन 2022-23 मध्ये 1 हजार 754 कोटी आणि फलोत्पादनासाठी 540 कोटी रुपयांची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली. असल्याची प्रतिक्रिया रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी अर्थसंकल्पाविषयी दिली.

नवीन विहीर योजना 2022

सिंचन विहिरींच्या धडक कार्यक्रमांतर्गत नागपूर विभागातील 6 जिल्ह्यात 24 हजार ६१४ सिंचन विहिरींच्या धडक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 43 हजार 902 सिंचन विहिरींची कामे हाती घेतली आहेत.

Shetkari Karjmafi Yojana 2022

कुकुट पालन योजना 2022 सुरु अनुदान 25 लाख रु. येथे पहा 

फळबाग लागवड योजना 2022

फळबाग लागवड योजनेंतर्गत फळबाग लागवडीच्या सुधारित धोरणानुसार या योजनेत केळी. ड्रॅगन फ्रुट, ऍव्हॅकॅडो, द्राक्षे आदी फळ पिके तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा नव्याने समावेश करण्यात येत आहे. यावर्षी १ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दीष्ट आहे. राज्यातील सर्वच घटकांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणारा आहे असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण (Shetkari Karjmafi Yojana 2022) मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

200 गाय पालन 2 कोटी रु.अनुदान 2022 करिता सुरु 

50 हजार प्रोत्साहन अनुदान 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अर्थसंकल्प मांडत असताना. अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकरी वर्गाकडे लक्ष दिले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार अनुदानाची घोषणा केली आहे. याचा फायदा राज्यातील  २० लाख शेतकऱ्यांना होणार आहे.

Shetkari Karjmafi Yojana 2022

शेतकऱ्यांना 50 पेक्षा जास्त योजना 2022 करिता सुरु 

माहिती स्रोतमहासंवाद


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 50 लाख रु. अनुदान सुरु :- येथे पहा 

📢 या 5 योजनांसाठी 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment