Bhuvikas Bank Mafi Yojana |याशेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर ३४ हजार शेतकरी पात्र

Bhuvikas Bank Mafi Yojana : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यांमध्ये शेतकरी बांधव शेती करण्यासाठी किंवा आपल्या शेतात पीक घेण्यासाठी पीक कर्ज घेत असतो. आता सरकारने कर्जमाफी योजना सुरु केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजेच दोन लाख रुपयांपर्यंतची कर्ज माफी मिळत आहे. याच विषयी माहिती जाणून घेणार आहोत. राज्यातील या बँकेचे जवळपास 34000 हजार रु. शेतकऱ्यांना  कर्ज माफी होणार आहे. तर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणे करून आपल्याला दिलेली माहिती संपूर्ण समजून येईल.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

भू-विकास बँक कर्जमाफी योजना 

भू-विकास बँकेकडून कर्ज घेणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील 34,788 शेतकऱ्यांचे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. शेतकऱ्यांनी पिकांसाठी घेतलेले कर्ज सरकार भरणार आहे. 

Bhuvikas Bank Mafi Yojana

कुकुट पालन योजना 2022 सुरु 25 लाख रु. अनुदान 

भूविकास बँक कर्ज माफी योजना

भूविकास बँक म्हणजे काय विकास बँकेचे कर्ज असणारे शेतकरी कोणती आहेत. व सविस्तर माहिती पाहुयात भूविकास बँक म्हणजे जिल्हा सहकारी बँक होय या बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले होते. आणि या आतापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यामुळे शेतकरी अर्थातच यांना नवीन कर्ज सुद्धा मिळत नव्हते. तर आता या अर्थसंकल्पामध्ये अजित दादा पवार यांनी मोठी घोषणा केली. आपल्या बँकेचे जवळपास 34 हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. (Bhuvikas Bank Mafi Yojana) आणि यासाठी 964 कोटी रु. देखील मंजुरी मान्यता याठिकाणी देण्यात आलेली आहे.

Bhuvikas Bank Mafi Yojana

शेतकरी 50 पेक्षा जास्त योजना 2022 करिता सुरु 

शेतकरी कर्ज माफी योजना 2022

34 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी असून सदर बँक ही भूविकास बँक असून यामध्ये जे थकीत कर्जदार शेतकरी आहेत. अशा 34 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. आणि यासाठी 964 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. ही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्वारे दिला जाणार आहे. आणि आता भूविकास बँकेचे शेतकरी देखील कर्जमुक्त होणार आहे. अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना माहिती दिली आहे.

Bhuvikas Bank Mafi Yojana

500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु 


📢 पीएम किसान योजना 11वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा 

📢 शेतीला तार कुंपण योजना महाराष्ट्र 2022 :- येथे पहा 

 

Leave a Comment