Pik Vima List Download : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत देशांमध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवली जाते. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जो शेतमाल आहे. गारपीट किंवा अवेळी पाऊस पूर परिस्थिती मुळे झालेले पिकाच्या नुकसानी मोबदला दिला जातो. या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे. अशा शेतकऱ्यांना विमा हा दिला जातो. आणि यामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा या विमा मधून मिळत असतात.
Pik Vima List Download
आपण राज्यातील रब्बी व खरीप हंगाम यांची 2016 ते 2019 मधील यादी आपल्या मोबाईलवर कशी पाहिजे आहेत. किंवा आपल्याला किती विमा हा मिळाला आहे. त्यानंतर जे शेतकरी त्यांना विमा मिळाला नाही तर या शेतकऱ्यांची यादी सुद्धा आज जाहीर करण्यात आलेले आहे. तर याच विषयीची सविस्तर माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली माहिती आपल्याला संपूर्ण समजून येईल.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
पिक विमा याद्या कश्या काढाव्यात
पंतप्रधान खरीप हंगाम व रब्बी हंगाम यांची यादी आपल्याला पाहण्यासाठी सर्वात प्रथम aic.india या वेबसाईट ला भेट द्या. वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला संपूर्ण डॅशबोर्ड दिसेल. त्यानंतर आपल्याला भाषा निवडा हा पर्याय दिसेल. भाषा निवडा वरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या पर्यायी नुसार भाषा निवडू शकता. त्यानंतर आमचा व्यवसाय आपण मराठी भाषा निवडली असेल. तर आमचा व्यवसाय वरती क्लिक करा त्यानंतर व्यवसाय राज्य केंद्रशासित प्रदेश या वरती क्लिक करा. त्यानंतर आपल्या राज्याचा देशाचा संपूर्ण मॅप आपल्याला दिसेल. तर यामध्ये आपल्याला महाराष्ट्र आपण यादी यादी यावर पहा. त्यावर क्लिक करा पुन्हा एकदा नवीन पर्याय आपल्याला पुढे दिसून येईल. पुढे यादी आपल्याला कशी पहायची आहे ती आपण खालील प्रमाणे पाहू शकता.
हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा माहिती
खरीप पिक विमा यादी
सर्वात प्रथम आपल्याला रब्बी हंगामाचा 2019-20 या वर्षाचा पिक विम्याची यादी. आपण याठिकाणी पाहू शकता आपल्याला यादी पहायची असेल. तर खाली दिलेल्या माहितीवरून आपण जाणून घेऊ शकता. तसेच रब्बी हंगामाचा आंबिया बहार 2019-20 या शेतकऱ्यांची यादी देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर खरीप हंगाम 2019 पेमेंट फिल्ड झालेल्या शेतकऱ्यांची यादी सर्व पिके अन्य सर्व जिल्ह्याची. तसेच खरीप हंगाम 2019 पात्र शेतकऱ्यांची यादी तूर कापूस आणि कांद्यासाठी जाहीर करण्यात आलेले आहे.
हेही वाचा; 50% अनुदानावर शेळी पालन ऑनलाईन फॉर्म सुरु 2022 येथे पहा माहिती
पिक विमा यादी यादी कशी काढावी
त्याचबरोबर खरीप 2019 याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. खरीप हंगाम 2019 ची मूग आणि उडीद यासाठी ची यादी देखील जाहीर झालेले आहे. आंबिया बहार 2018 याची सुद्धा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि खरीप हंगाम 2017 त्यानंतर खरीप हंगाम 2016 यासाठी ची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. तर आपण या सर्व याद्या पुढे दिलेल्या आहेत त्यावर तिथून आपण सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊ शकतो किंवा (Pik Vima List Download) यादी पाहू शकता.
📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ 50% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा