How to Check Aadhar Card Misuse | सावधान !आधार कार्डचा गैर वापर होतोय ? लगेच ऑनलाईन तपासा

How to Check Aadhar Card Misuse : नमस्कार सर्वांना आजच्या या लेखामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहीतच असेल की आधार  कार्ड किती महत्त्वाचं आणि आवश्यक कागदपत्र आहेत. तर याशिवाय कोणतेही काम आपल्याला सहज केले जात नाही किंवा आधार कार्ड हे अति आवश्यक त्या ठिकाणी मानले जाते. या लेखांमध्ये आपल्या आधार कार्डचा कोणी व्यक्ती किंवा कुठे गैरवापर कोणी करत  तर नाही ना ?.  हे जाणुन घेणं देखिल आपल्याला गरजेचा आहे. तर या लेखांमध्ये आपण आपल्या आधार कार्डचा कुठे गैरवापर होतोय का किंवा गैरवापर होत असेल तर ते कसे थांबवता येणार आहे. त्यासाठी आपल्याला काय प्रक्रिया करायचे आहे. ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. जेणेकरून यामध्ये दिलेली माहिती आपण सहज रित्या समजून आपला आधार कार्डचा गैरवापर होण्यापासून वाचवू शकता.

How to Check Aadhar Card Misuse

आपला आधार कार्ड गैरवापर कोणी त्या ठिकाणी करत असेल. तर याला आता आपलं गैरवापर होण्यापासून थांबवायचा आहे. किंवा गैरवापर होत असेल तरी आपल्याला कसे चेक करायचे आहे. संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. तर आता आधार कार्ड गैरवापर कोणी करत तर नाहीये, ना त्यासाठी ऑनलाईन वेबसाईट सुरू केली आहे. तर हे ऑनलाइन पद्धतीने चेक कसे करायचे की तुमचा नंबर कुठे गैरवापर तर होत नाही ना. ऑनलाईन तुम्ही तपासू शकता स्वतःचे मोबाईल वर ऑनलाईन पद्धतीने कसा तपासायचा आहे. त्यासाठीची प्रक्रिया काय आहे. हे जाणून घेणार आहोत ही संपूर्ण प्रक्रिया आपण खाली दिलेल्या आहेत ती प्रक्रिया आपण पहा.

How to Check Aadhar Card Misuse

हेही वाचा : कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

Aadhaar Related Complaint Know 

जर तुम्हाला आढळून आले की तुमच्या आधार चा गैरवापर झालेला आहे. तर तुम्ही टोल फ्री क्रमांक 19 47 वर कॉल करू शकता. किंवा help@uidai.gov.in वर ईमेल करून तक्रार नोंदवू शकतात.

कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

आधार कार्ड Misuse Complaint Process

  • युआयडीएआयच्या udai.gov.in या संकेतस्थळा भेट 
  • आधार सर्विसेस नावाचा एक ऑप्शन तुमच्यासमोर ओपन होईल
  • त्याच्या खाली आधार अथेंतिकेशन हिस्टरी असा पर्याय वर क्लिक करा
  • क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक
  • कॅप्टचा दिसेल तो कोड टाकावा आणि सेंड ओटीपी वर क्लिक करा
  • आधार कार्डची लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल
  • ओटीपी इंटर करा व  Submit वर क्लिक करावे
  • प्रमाणीकरण प्रकार आणि तारीख श्रेणी आणि ओटीपी सर्व माहिती भरावी लागेल
  • व्हेरिफाय ओटीपी वर क्लिक केल्यानंतर यादी देशील.
  • आधार कार्डचा वापर केल्यास सहा महिन्यांमध्ये केव्हा आणि कुठे झाला याची माहिती मिळेल.
  • तुम्ही फक्त तुमच्या सहा महिन्यापर्यंतचा डेटा पाहू शकतात.

100% सिंचन विहीर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 


📢 शेळी पालन शेड 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment