50 Hajar Protsahan Yojana | 50 हजार प्रोत्साहन मिळणार यादिवशी फिक्स झालं पहा दिवस

50 Hajar Protsahan Yojana :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आपल्याला माहीतच असेल महा विकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी मोठ्या प्रमाणात जाहीर केली होती. आणि यामध्येच नियमित परतफेड केलेली शेतकरी आहे. अशा शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. परंतु पुरणाच्या राज्याची परिस्थिती असल्याकारणाने कर्जमाफी ची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. तर त्याची प्रक्रिया आता होणार आहे तरी यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेला आहे. मजेत कोणत्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. ही संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. आणि 50 हजार प्रोत्साहन देण्यासाठी आता फिक्स करण्यात आलेला आहे. कारण या महिन्यांमध्ये 50 हजार प्रोत्साहन अनुदान आपल्याला दिलं जाऊ शकतं. तर याच्या विषयी संपूर्ण माहिती लेखात जाणून घेणारा त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

50 Hajar Protsahan Yojana

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात प्रोत्साहनपर अनुदान योजनेचे काम कुठंपर्यंत आले. तसेच पुढील प्रक्रिया कशा पद्धतीने राबवायची? याबाबत बुधवारी कोल्हापूर जिल्ह्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे. हे राज्यातील विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधकांकडून आढावा घेणार आहेत. अजून पर्यंत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान. देण्याच्या योजनेबाबत कोणतीच स्पष्टता आलेली नाही. परंतु संगणक प्रणालीद्वारे माहिती भरणे, पात्र यादी. आणि त्यानंतर आधार प्रमाणीकरण होऊन शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडण्यासाठी ऑगस्ट उजाडण्याची शक्यता असल्याचे जाणकार लोकांनी स्पष्ट केले आहे. यामुळे 50 हजार रुपये शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यानंतरच मिळतील असे चित्र आता बघायला मिळत आहे.

Bhuvikas Bank Karjmafi Yojana 

भूविकास बँक म्हणजे काय विकास बँकेचे कर्ज असणारे शेतकरी कोणती आहेत. व सविस्तर माहिती पाहुयात भूविकास बँक म्हणजे जिल्हा सहकारी बँक होय या बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले होते. आणि या आतापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यामुळे शेतकरी अर्थातच यांना नवीन कर्ज सुद्धा मिळत नव्हते. तर आता या अर्थसंकल्पामध्ये अजित दादा पवार यांनी मोठी घोषणा केली. आपल्या बँकेचे जवळपास 34 हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. (Bhuvikas Bank Mafi Yojana) आणि यासाठी 964 कोटी रु. देखील मंजुरी मान्यता याठिकाणी देण्यात आलेली आहे.

50 हजार प्रोत्साहन अनुदान कोणाला ? 

पन्नास हजार पोषण अनुदान ही नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. परंतु पुढे दिलेल्या वर्षातच नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान दिले जाणार आहेत. आणि पुढील  वर्ष आपण पाहिले तर 2017-18 या वर्षात नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान दिले जाईल. तसेच 2018-19 या वर्षात नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान दिले जाईल. आणि त्याचबरोबर 2019-20 या वर्षात नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान दिले जाईल. अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अशी माहिती अर्थसंकल्प सादर करते वेळी लाइव्ह दिलेली आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान विहीर योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment