50 Hajar Protsahan Yojana | 50 हजार प्रोत्साहन अनुदान परिपत्रक पहा कधी मिळेल

50 Hajar Protsahan Yojana :- नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि मोठी बातमी समोर येत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. अंतर्गत पात्र असलेल्या जे नियमित परतफेड करणारे शेतकरी आहे. अशा शेतकऱ्यांना 50 हजार रु. प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आणि त्या आज अंमलबजावणी आता या ठिकाणी हे परिपत्रक काढण्यात आलेला आहे. तरी परिपत्रक काय आहेत कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. नेमकं हे सविस्तर माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण शेवटपर्यंत वाचा अतिशय शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच प्रेस नोट पाहण्यासाठी देखील लेख (farmer waiver) संपूर्ण वाचा.

50 Hajar Protsahan Yojana

पिक कर्ज नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक. अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आणि त्याबाबत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत ही योजना आता राबवण्यात येणार आहे. आणि याबाबत व शासनाकडे यादी मागण्यास हे परिपत्रक सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे.

यांच्या कार्यालय कृषी पत कार्यासन दुसरा मजला पाच बिझी रोड नवीन मध्यवर्ती इमारत पुणे हे प्रेस नोट जाहीर करण्यात आलेला आहे. दिनांक 06-05-2022 रोजी जाहीर तर यामध्ये कोणत्या वर्षातील नियमित परतफेड. केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रु. प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती या प्रेसनोट मध्ये देण्यात आलेली आहे.

नियमित परतफेड कर्जमाफी 2022

तरी सदर परी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही संगणकीय प्रणालीद्वारे करावयाची आहे. तर यासाठी आवश्यक पूर्वतयारी तातडीने सुरू करणे आवश्यक झाले. त्या अनुषंगाने आपणास खालील प्रमाणे सूचना देण्यात आलेली आहे. तर यामध्ये देखील कोणती शेतकरी पात्र असणार आहे. याबाबत माहिती देण्यात आली आहे तर ती माहिती खाली आपण पाहू शकता.

पन्नास हजार प्रसन्न पण अनुदान योजनेसाठी शेतकरी बांधवांना पात्र असणे गरजेचे आहे अर्थातच शेतकऱ्याने फक्त पिक कर्ज घेतलेले पाहिजे जवळ सन 2017 18 दोन हजार अठरा एकोणवीस. आणि एकोणवीस या कालावधीत पीक कर्जाचा समावेश असलेले शेतकरी या पात्र ठरविण्यात येणार आहे याबाबत प्रेसनोट मध्ये स्पष्ट (farmer waiver) उल्लेख करण्यात आलेला आहे.

तर आता जे नियमित परतफेड करणार आहे दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या कालावधीमधील तर यांना अनुदान दिलं जाणार आहे तरी याबाबत संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या परिपत्रक स्क्रीनशॉट काढू शकतात.


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment