Punjab Dakh Havaman Andaj1 | पंजाब डख हवामान अंदाज मुसळधार पाऊस

Punjab Dakh Havaman Andaj1 :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. भारतीय हवामान खाते त्याचबरोबर पंजाबराव डख साहेब यांनी नुकताच नवीन अंदाज जाहीर केलेल्या आहेत. तरीही दोन्ही नवीन हवामान अंदाज या लेखात जाणून घेणार आहोत सर्वप्रथम जाणून घेऊया. पंजाब डख साहेब यांनी दिलेल्या नवीन हवामान अंदाज आणि त्यानंतर जाणून घेऊया भारतीय हवामान खाते यांचा हवामान अंदाज.

Punjab Dakh Havaman Andaj1

पंजाब डख- 8 जून ते 15 जून दरम्याण राज्यात जोरदार पावसाची हजेरी असणार आहे. माहितीस्तव – राज्यात जून 8, 9,10,11,12,13,14,15 दरम्याण दररोज भाग बदलत पावसाचे जोरदार आगमण होणार आहे.

(8,9,10 जून या तारखेत कोल्हापुर सातारा सागंली पूणे नगर नाशिक सोलापुर उस्मानाबाद लातूर नादेंड यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी बिड जालना औरंगाबाद वैजापूर पूणे मुंबई नाशिक इगतपूरी.

दि.10,11,12,13,14 या तारखेत हा पाउस उत्त्तर महाराष्ट्र. पूर्व विर्दभ ,प -विदर्भ, जळगाव धुळे बुलढाणा आकोला वर्धा नागपूर या भागात पोहचेल हा अंदाज लक्षात घेउन शेतीचे नियोजन करावे. शेवटी अंदाज आहे, वारे बदल झाला की, वेळ, ठिकाण, बदलते माहीत असावे.

येथून खाली हवामान विभागाचा अंदाज आहे 

Imd in india 

हवामान खात्याकडून मान्सून बाबत काही दिलासादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या पाच वर्षात राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात यंदा लवकर मान्सून अंदाज आहे.

असे हवामान खात्याने वर्तवला होता मात्र पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसल्याने गेले चार दिवस मान्सून कर्नाटकातल्या करार पर्यंत येऊन थांबला आहे.

Punjab Dakh Havaman Andaj1

हेही वाचा; शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

भारतीय हवामान अंदाज आजचा लाईव्ह 

तर त्यात नेतृत्व मोसमी वार्‍याच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सून कर्नाटकातच थबकले याची माहिती देण्यात आलेली आहे. तरी पुढील पाच वर्षात राज्यात अनेक भागात जोरदार मान्सूनपूर्व असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आलेला आहे. तर राज्यामध्ये मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि इतरही अनेक भागात उष्णतेची लाट राहू शकतील. याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शेळी,कुकुट,गाय/म्हैस पालन 100% शेड योजना GR आला येथे पहा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment