Weather Update in Maharashtra :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये मान्सून बाबत अपडेट जाणून घेणार आहोत. तर हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवस पुढील पंधरा जिल्ह्यांना इशारा देण्यात आलेला आहे. तर राज्यातील या जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तरी याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहेत. गेले काही दिवसांपासून मान्सून आला अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली होती. मान्सून सक्रिय झाला असला तरी महाराष्ट्रात मान्सून अजूनही येण्यास विलंब होत आहे.
Weather Update in Maharashtra
आपण जर पाहिलं तर पाकिस्तानातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या सीमेवर मान्सून थांबला आहे. तर दरम्यान राज्यातील काही भागात मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. 19 ते 21 जून कालावधीत घेणार असून राज्यातील पंधरा जिल्हा हवामान विभागाने Alert केले आहे.
तर राज्यातील विदर्भासह, गुजरात, मध्यप्रदेश, मध्ये आता मान्सून पोहोचलेला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. तरी यंदा मान्सून विलंब झाला असला तरी काही भागात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
तर महाराष्ट्रातील काही भागात मान्सून सक्रिय असला तरी कमी दाबाचे पट्टे तयार होत नसल्याने बाष्पयुक्त ढगांची निर्मिती खूप वेळ लागत आहे. तर राज्यात पाऊस पडण्यास अपयशी ठरतो.
हेही वाचा; 50 हजार कुसुम सोलर पंप कोटा उपलब्ध येथे पहा
आजचा हवामान अंदाज लाईव्ह
मात्र 19 जून पासून परिस्थितीत बदल होत असून 15 जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातून शुक्रवारी मान्सून गुजरात राज्यात प्रवेश केलेला आहे. तर कोणते जिल्हे आहेत ? तर आपण हे जाणून घेणार आहोत.
तर ऑरेंज अलर्ट रत्नागिरी 19 ते 21 जून, तर सिंधुदुर्ग 18 ते 21 जून. 19 ते 21 जून यामध्ये जिल्हे आहेत. पालघर, ठाणे, मुंबई, कोल्हापूर, रायगड, अकोला, सातारा, अमरावती, बुलढाणा, भंडारा, वर्धा, नागपूर, वाशिम, यवतमाळ, या जिल्ह्यांना दिनांक 19 जून ते 21 जून.
या दरम्यान देण्यात आलेल्या आहेत. तर ही सर्वाधिक जोरदार पावसाचे असलेले 15 जिल्हे या जिल्ह्यांना 19 जून 21 या यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अशाच बातमी जाणून घेण्यासाठी वेबसाईटला पुन्हा भेट देत राहा.
हेही वाचा; Tractor अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा