Havaman Andaj Punjab Dakh :- नमस्कार सर्वाना. आजच्या या लेखामध्ये पंजाब डख साहेब यांनी दिलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात 10 जुलै पर्यंत जोरदार पाऊस असेल. असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख साहेब यांनी दिला आहे.
त्यांचा हवामान अंदाज काय आहे ?. याबाबत संपूर्ण माहिती लेखात जाणून घेऊया. तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेला नवीन हवामान अंदाज काय आहे ? हे देखील माहिती जाणून घेऊया.
Havaman Andaj Punjab Dakh
पंजाब डख साहेब यांच्या माहितीनुसार राज्यात 10 जुलैपर्यंत भाग बदलत मुसळधार पाऊस. पडण्याची अंदाज हवामान अभ्यासक यांनी दिला आहे. तर त्यांचा 24 जून ते 10 जुलै पर्यंतचा हवामान अंदाज काय आहे हे जाणून घेऊया.
25 ते 27, 28 जून पर्यंत राज्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची माहिती देखील हवामान पंजाब डख साहेब यांनी दिली आहे. नगर, मुंबई, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
असा अंदाज पंजाब डख साहेब यांनी दिला आहे. हा पाऊस 10 जुलैपर्यंत असेल परंतु हा भाग बदलत जोरदार पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस असेल असा अंदाज पंजाब डख साहेब यांनी दिला आहे.
हेही वाचा; यंदाचे top 10 कापूस बियाणे पहा संपूर्ण माहिती
पंजाब डख हवामान अंदाज आजचा लाईव्ह
10 जुलैपर्यंत हा भाग बदलत जोरदार पाऊस पडेल. आणि यामध्ये शेतकऱ्यांची पेरणी होईल असा अंदाज आहे. तसेच 1,2,3 जुलै 4 जुलै 5 जुलै या मध्ये जोरदार पाऊस देखील असेल.
असा अंदाज हवामान अभ्यासक यांनी दिला आहे. आणि शेतकर्यांनी पेरणी केव्हा करावी यासंदर्भात देखील माहिती डख साहेब यांनी दिली आहे. तरी एक इथ ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणी करू नये. असा अंदाज हवामान अभ्यासक यांनी दिला आहे.
हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
हवामान अंदाज लाईव्ह आजचा
पाऊस पडणार 24 ते 10 जुलैपर्यंत रोज भाग बदलत पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील हवामान अभ्यासक पंजाब डख साहेब यांनी दिला आहे. आणि ह्यामध्ये वातावरणात म्हणजेच अंदाजामध्ये काही बदल झाला तर आपल्याला मेसेज द्वारे कळविण्यात येईल असे देखील माहिती पंजाब साहेब यांनी दिली आहे.
हेही वाचा; 100% अनुदानावर नवीन सिंचन विहीर योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा जीआर
📢 90% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना :- येथे पहा
📢 100% अनुदानावर शेळी पालन शेड योजना :- येथे पहा