Polyhouse Subsidy in Maharashtra :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये शेडनेट व पॉलिहाऊस या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. शासनाकडून 23 लाख रुपये पर्यंत शेडनेट पॉलिहाऊस करिता अनुदान देण्यात येत आहे. तर याचा लाभ कसा घ्यायचा आहे.
याबाबत संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार या लेखांमध्ये तर हा लेख शेवटपर्यंत आपल्याला वाचायचा आहे. जेणेकरून आपल्याला या लाभ कसा घेता येईल. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपल्याला समजून येईल.
Polyhouse Subsidy in Maharashtra
शेडनेट पॉलिहाऊस या अनुदान विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम जाणून घेऊया की पॉलिहाऊस यामध्ये आपल्याला या प्रकारच्या शेतीबद्दल तंत्रज्ञान वापरून चांगल्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतात.
यामध्ये सर्वप्रथम बिगर हंगामी भाजीपाला आणि फळे हे देखील आपण त्यामध्ये घेऊ शकतात. आणि तंत्रज्ञानामध्ये अगदी कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेणे देखील आता शक्य झालेला आहे.
महाराष्ट्र पॉलीहाऊस अनुदान
त्यामुळे आता बिगर हंगामी भाजीपाला आणि फळे हे देखील आपण पिकू शकतात तसेच भाजीपाला बिगर हंगामातील असेल तर वातावरणाशी जुळवून उत्पादन घेतलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक आहेत.
उत्पादन वाढविण्यात मोठ्या प्रमाणात मदत करते. त्यानंतर शेडनेट विषयी माहिती जाणून घेऊया थोडक्यात. तर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असणाऱ्या पिकांची निवड यामध्ये जास्त प्रमाणात केली जाते.
शेडनेट अनुदान योजना
जर आपण पॉलिहाऊस व शेडनेट उभारण्याचा विचार केला तर यामध्ये जास्त गुंतवणूक ही खरी समस्या आहे. कारण शेडनेट पॉलिहाऊस यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते खर्च होतो. त्यासाठी सरकारने यामध्ये अनुदान देण्यास सुरुवात केली आहे.
जेणेकरून शेतकरी बांधवांना पॉलिहाऊस आणि शेडनेट आर्थिक उत्पादन वाढून शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी शासनाने या योजना राबवत आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यायचा आहे यासाठी अनुदान मिळवण्यासाठी काही अटी आहेत.
Shednet Polyhouse Schemes
सर्वप्रथम यामध्ये प्रति लाभार्थी जास्तीत जास्त चार हजार चौरस मीटर पर्यंतचे अनुदान यामध्ये दिले जातात. म्हणजेच प्रति लाभार्थ्याला चार हजार चौरस मीटर पर्यंत अनुदान दिले जाते. आणि ग्रीन हाऊस आणि शेडचे बांधकाम केवळ कंत्राटी फार्म कडूनच करावे लागते.
यामध्ये कुठल्याही बँकेकडून कर्ज घेण्याचे बंधन लाभार्थ्यावर राहणार नाहीत हे देखील आपल्याला जाणून घ्यायचे आहे. तर शेतकऱ्यांना आवश्यक असेल तर सहाय्यक संचालक वित्तीय उपसंचालक यांच्या स्तरावरून ओआय बँक कर्ज देईल.
पॉलीहाऊस बांधकामासाठी अनुदान
ते जाते हरितगृह बांधणीच्या खर्चात शेतकऱ्यांच्या वाटे इतके कर्ज बँकेकडून हे देखील दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही जास्त अतिरिक्त खर्च हा लागणार नाही. या अनुदानासाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहेत हे जाणून घेऊया.
पॉलीहाऊस बांधकामासाठी अनुदान अर्ज सोबत जमीन मालकाच्या कागदपत्र मातीपरीक्षण, पाणी चाचण्यावर आणि तंत्रज्ञानाची कोटेशन घेऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो. या आधारे कार्यालय कडून प्रशासकीय मान्यते देण्यात येणार आहे.
हेही वाचा; कुसुम सोलर पंप ९५% अनुदान 50 हजार पंप कोटा आला
पॉलिहाऊस अनुदान व संपूर्ण माहिती
संबंधित फार्मला जिल्हा कार्यालय कडून कळविण्यात येते. दहा दिवसाच्या आत उत्पादक कंपनीने कार्य देश जारी कारण्यापूर्वी नियमानुसार खर्चाच्या रकमेची कामगिरी संबंधित जिल्हा कार्यालयात जमा करणे आवश्यक असेल.
आपल्याला यामध्ये किती अनुदान मिळतं शेतकरी ग्रीन हाऊस पॉलिहाऊस बांधकामाचे हिस्सा रक्कम. संबंधित जिल्हा फुले उत्पादन विकास सोसायटीकडे जमा करेल. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कार्यालयाला माहिती दिल्यानंतर सात दिवसाच्या आत.
हेही वाचा; या झाडांची लागवड करा आणि कमवा लाखो रु. येथे पहा माहिती
शेडनेट,पॉलिहाऊस अनुदान योजना
भौतिक पडताळणी केली जाते. हरितगृह किंवा शेडनेट हाऊस शेतकऱ्यांचे नाव उभारणीच्या व स्थापन केलेली वर्ष एकूण बांधकामाचे क्षेत्र राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत अनुदानित लिहावे लागते. तर संबंधित युनिट खर्चाच्या 50% अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते.
परंतु अल्प,अत्यल्प अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना 20 टक्के अनुदान हे राज्य योजना प्रमुखांकडून दिली आहे. तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनुदानित वेगळे असू शकते. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.
हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर
पॉलिहाऊस अनुदान योजना 2022
4000 स्क्वेअर मीटरचे पॉलिहाऊस बांधण्यासाठी सुमारे 844 रुपये प्रति चौरस मीटर दराने 33 लाख 76 हजार रुपये एवढा खर्च येणार आहे. आणि याशिवाय शेतकऱ्यांना 70 टक्के अनुदान मिळाल्यानंतर शासनाकडून 20 लाख रुपये अनुदान म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
तसेच शेडनेट हाऊसच्या संरक्षणासाठी 28 लाख रुपये खर्च येऊ शकतो. त्यापैकी एकोणवीस लाख रुपये भारत सरकार उचलणार आहे. त्यामुळे हा नक्कीच आपल्यासाठी उपयोगी आहे. तर अशा प्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.
येथे पहा शेडनेट,पॉलिहाऊस संपूर्ण माहिती व्हिडीओ द्वारे
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा