Havaman Andaj Aajcha 2022 :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाचा हवामान अंदाज समोर आला आहे. तर राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस अति मुसळधार पावसाचा शक्यता. तर आज रोजी काही जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि ऍलो अलर्ट देण्यात आलेले आहे.
राज्यातील या 7 जिल्ह्यांना काल पासूनच 3 दिवस रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तरी कोणते जिल्हे आहेत याबाबत माहिती खाली जाणून घेऊया. हा लेख पूर्ण वाचा व इतरांना शेअर नक्की करा.
Havaman Andaj Aajcha 2022
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस कोकण मध्ये महाराष्ट्रात काही भागात अतिवृष्टीची शक्यता. तर यामध्ये जिल्हे पुढीलप्रमाणे रायगड, पालघर, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, सोलापूर.
आज रोजी या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तर मराठवाड्यात मध्य मध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भात चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
हेही वाचा :- आपल्या जमिनीची मोजणी आपल्या मोबाईल वरून कशी करवी पहा संपूर्ण माहिती
आजचा हवामान अंदाज लाईव्ह
मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा व्यापत घेतला आहे. तर राज्यातील सात जिल्ह्यांना कालपासून तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मध्ये जोरदार पाऊस असेल.
या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या ठिकाणी देखील पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत होता. हवामान विभागाकडून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, पुण्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभरातली परिस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी. असं आव्हान हवामान खात्याच्या वतीनं करण्यात आलं आहे.
हेही वाचा; नवीन विहीर करिता 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा जीआर
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा