Rooftop Solar Panal Yojana | सरकारची नवीन योजना 28 हजार रु. भरा आणि वीज बिल पासून मुक्त

Rooftop Solar Panal Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखांमध्ये महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत. एकदाच आपण 28 हजार रुपये गुंतवून 25 वर्ष पर्यंत महागड्या वीज बिलापासून मुक्त होऊ शकतात.

अशी शासनाने योजनाही सुरू केलेली आहे, तरी ही योजना नेमकी काय आहे ?. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. यासाठी कोण पात्र आहेत ?.

कागदपत्रे कोण कोणती लागतात. अर्ज कसा सादर करावा लागतो. या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेऊया. लेख संपूर्ण शेवटपर्यंत वाचायचा आणि इतरांना शेअर करा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Rooftop Solar Panal Yojana

विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र शासनाची महत्त्वाची योजना. ती म्हणजे आपण घराच्या छतावरील सौर वीज प्रकल्पाच्या 40% पर्यंत अनुदान यासाठी घेऊ शकता.

केंद्राची ही सोलर रुफटॉप योजना आहे. या योजनेअंतर्गत 40% पर्यंत अनुदान देण्यात येते. तर याचविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. यासाठी ऑनलाईन त्याचबरोबर या योजनेची प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती पाहूयात.

रुफटॉप सोलर योजना महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या नवीन ऊर्जा मंत्रालया द्वारे छतावरील सौर प्रकल्प योजनेचा दुसरा टप्पा राज्यात सुरू झालेला आहे. योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना 1 किलो ते 3 किलो वॅट क्षमतेसाठी 40% अनुदान देण्यात येते.

तर 3 किलो पेक्षा जास्त क्षमतेच्या प्रकल्पासाठी 20 टक्के अनुदानही दिलं जातं. तर घरगुती मध्ये गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संस्थांना यामध्ये समाविष्ट केलेला आहे.

छतावरील सोलर panal योजना 

आपण घरगुती ग्राहक असाल तर आपल्याला 3 किलो वॅट पर्यंत 40% अनुदान देण्यात येते. तर अशा प्रकारे हे अनुदान आहे अशा प्रकारे लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येणार आहे.

सौरऊर्जा प्रकल्पाची देखभालीची हमी 5 वर्षांची राहील. तसा करार संबंधित एजन्सी व ग्राहक यांच्यात होईल. कराराचा मजकूर ऑनलाईन उपलब्ध आहे. सर्व कागदपत्रे डाऊनलोड करुन, व्यवस्थित भरुन अपलोड करणे गरजेचे आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देत आहे 50 लाख रु अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

सोलर panal अनुदान किती ? 

1 किलोवॅटकरिता येणारा खर्च पाहता शासनाने निश्चित केलेल्या 46.820 रुपये. किमतीच्या 40 टक्के म्हणजेच 18,720 इतके अनुदान प्राप्त होईल. अनुदान वगळता ग्राहकाला प्रक्रिया शुल्काव्यतिरिक्त अंदाजे 28,092 रुपये खर्च येऊ शकतो.

2 किलोवॅटकरिता येणारा खर्च पाहता शासनाने निश्चित केलेल्या 84940 रुपये. किमतीच्या 40% म्हणजेच 33976 इतके अनुदान प्राप्त होईल. अनुदान वगळता ग्राहकाला प्रक्रिया शुल्काव्यतिरिक्त अंदाजे 33976 रुपये खर्च येऊ शकतो.

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर 

रुफटॉप सोलर panal अनुदान ? 

3 किलोवॅटकरिता येणारा खर्च पाहता शासनाने निश्चित केलेल्या 1,24,140 रुपये. किमतीच्या 40% म्हणजेच 49656 इतके अनुदान प्राप्त होईल. अनुदान वगळता ग्राहकाला प्रक्रिया शुल्काव्यतिरिक्त अंदाजे 49656 रुपये खर्च येऊ शकतो.

प्रकल्पाची क्षमता जेवढी अधिक तेवढा प्रतिकिलो वॅटमागे येणारा खर्च कमी होतो. एखाद्या गृहनिर्माण संस्थेने त्यांच्या छतावर 10 किलोवेंटपेक्षा जास्त क्षमतेची सौरप्रणाली बसविली. तर त्याचा प्रतिकिलो वॅटचा खर्च साधारणपणे 37,020 रुपये इतकाच येतो.

Rooftop Solar Panal Yojana

हेही वाचा :- शरद पवार ग्राम समृद्धी योजने अंतर्गत शेळी,मेंढी,गाई,कुकुट पक्षी पालन साठी शासन देते अनुदान 

Solar Rooftop Yojana हेल्पलाइन

सोलर रूफटॉप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी किंवा या योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या. सोडवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक 1800 180 3333 वर संपर्क. याशिवाय, तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपर्क माहिती देखील मिळवू शकता.

सोलर रूफटॉप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज येथे करा 


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

 

Leave a Comment