Maharashtra Government Jobs | राज्य सरकारची घोषणा विविध विभागात 75 हजार जागा करिता भरती पहा कोणत्या विभागात किती जागा ?

Maharashtra Government Jobs :- नमस्कार सर्वांना. नोकर भरतीची तयारी करत असलेल्या सर्व उमेदवारांसाठी राज्य सरकारने घोषणा केलेली आहेत. की राज्यभरात 75 हजार जागांसाठी भरती होणार आहे. यामध्ये विविध विभागात विविध जागांसाठी म्हणजेच विविध पदांकरिता भरती होणार आहे. तरी याबाबत हे अपडेट आहे ?, यामध्ये कोणते विभागात किती जागा आहे ?, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

Maharashtra Government Jobs

राज्यात सुमारे दीड लाख शासकीय व नियम शासकीय रिक्त पदे असून त्यापैकी 75 हजार पदे या ठिकाणी भरली जाणार आहे. अशी माहिती या ठिकाणी येत आहे. तर अशी घोषणा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई बुधवारी विधानपरिषद यामध्ये माहिती दिलेली आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आकृतीबंधानुसार 100% शासकीय पदे भरण्यात येणार आहे. आणि जिल्हा निवड समितीमार्फत भरण्यात येणार आहे. तर स्वराज्य संस्थेमधील 50% पदे भरले जातील.

सरकारी नोकर भरती 2022

मराठा समाजातील 2000 पैकी 1200 उमेदवारांना आर्थिक दुर्बल घटकांमध्ये आरक्षित पदावर नियुक्त देण्याचा निर्णय राज्य सरकारने यावेळेस घेतलेला आहे. आणि याबाबतच देसाई यांनी माहिती देत असताना. राज्य सरकारने लोकसेवा आयोगामार्फत शिफारस करण्यात आलेली 3000 उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर अशाप्रकारे या ठिकाणी ही भरती आता होणार आहे. जवळपास 75 हजार जागांसाठी ही भरती आहे. तर हे महत्त्वाचं अपडेट आहे जे प्रत्येक बांधवांसाठी उपयोगी असेल.

कोणत्या विभागात किती जागा रिक्त ?

आता पाहूयात कोणते विभागात किती जागांसाठी भरती होऊ शकते. आणि किती जागा या रिक्त आहेत ?, तर ग्रामविकास विभागांमध्ये 11000 जागांसाठी भरती होऊ शकते. तसेच गृह विभागामध्ये 711 जागांसाठी भरती होऊ शकते. आणि कृषी विभागात 2500 जागांसाठी भरती, पशु व दुग्ध संवर्धन विभागामध्ये 1047 जागांसाठी भरती होऊ शकते. तसेच सार्वजनिक बांधकाम यामध्ये 8330 जागांसाठी भरती होऊ शकते. तर जलसंपदा विभागात 8220 पर्यंत जागांसाठी भरती होणार आहे. तसेच जल संसाधारण मध्ये 2433 जागा, आणि नगर विकास विभागामध्ये 1500 तर आरोग्य विभागामध्ये 10560 जागांसाठी भरती होऊ शकते.

 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment