Gai Gotha Yojana Form :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी तसेच पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना या ठिकाणी सुरू झालेली आहे. जनावरांच्या गोठ्यासाठी 77,188 रुपये.
तर पोल्ट्री किंवा शेळ्यांच्या शेडसाठी 49,760 रुपये अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे. कुठे करायचं या संदर्भात सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर करा.
Gai Gotha Yojana Form
राज्य सरकारकडून वेळोवेळी शेतकरी तसेच पशुपालकांसाठी विविध योजना राबवत असते. आणि यातच आता 2022 मध्ये शेतकऱ्यांची उत्पन्न वाढावे यासाठी सरकारचे ध्येय आहे.
आणि यासाठीच या योजना आता सुरू केलेले आहे. तर आजच्या या लेखांमध्ये आपण शरद पवार ग्राम समृद्धी योजनेबद्दल माहिती पात्रता कागदपत्रे योजनेचे उद्देश्य काय आहेत. लाभ कसा घ्यायचा आहे.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना
अर्ज प्रक्रिया इत्यादी माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गावांचे विकास होण्यासोबत शेतकऱ्यांना प्रगत करणे हा योजनेचा उद्देश आहे.
सर्वप्रथम कुकूटपालन करिता किती अनुदान मिळते याबाबत माहिती पाहूया. तर शंभर पक्षाकरिता शेड बांधण्यासाठी 49,760 रुपये अनुदान मिळणार.
कुकुट पालन अनुदान योजना
150 पेक्षा जास्त पक्ष असल्यास दुप्पट निधी या ठिकाणी मिळणार आहे. तर एखाद्या शेतकऱ्याकडे शंभर पक्षी असल्यास त्यांना शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर दोन जमीनदारांच्या सहीसह अर्ज करता येणार. आणि शेड मंजूर झाल्यानंतर 100 पक्षी बंधनकारक त्या शेडमध्ये पक्षी असणे गरजेचे आहे.
शेळ्यांचे शेड बांधणे तर दहा शेळ्यांच्या शेड बांधण्यासाठी 49,284 अनुदान शासनाकडून दिले जाते. आणि 20 शेळ्यांसाठी दुप्पट आणि 30 शाळांकरिता तिप्पट अनुदान या ठिकाणी असते. तर आता या अंतर्गत भू संजीवनी नाडे कंपोस्टिंग यासाठी देखील दहा हजार 537 रुपये चा अनुदान दिलं होतं.
गाय/म्हैस गोठा योजना
गायीच्या मशीन साठी पक्का गोंधळ मांडण्यासाठी आपण जर पाहिलं. तर दोन ते सहा गुणांसाठी 77 हजार 188 रुपये अनुदान मिळता. आणि या ठिकाणी जर मी पाहिलं तर याची मर्यादा 18 जनावरांच्या पर्यंत मर्यादा आहे. त्या पर्यंत आपण अनुदान ही घेऊ शकता.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अर्ज प्रकिया
या योजनेचे अर्ज प्रक्रिया तसेच कागदपत्रे व इत्यादी. माहिती संपूर्ण जाणून घेण्यासाठी आपल्या खाली देण्यात आलेल्या लिंक वरती माहिती जाणून घ्यायची आहे.
त्याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे ती माहिती वरती जाऊन आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता
येथे पहा शासन निर्णय, कागदपत्रे, पात्रता संपूर्ण अर्ज प्रकिया पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा