Aajche Khatache Bhav 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो आपल्याला माहीतच असेल तरी खरीप हंगाम 2022 हा लवकरच सुरू होणार आहे. आणि त्यासाठी शेतकरी बांधव रासायनिक खते खरेदी करण्यासाठी इच्छुक आहे. आणि रासायनिक खते खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु रासायनिक खतांचा वाढता दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याकारणाने केंद्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम 2022 करिता खतांचे दर आहे. याकरिता शासनाने अनुदान देणे सुरू केलेले आहे. या अनुदान यामुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कोणत्या रासायनिक खताचा किती दर लागू आहे. हे यादीत पाहण्यासाठी हा लेख आपल्याला संपूर्ण वाचायचा आहे. या लेखामध्ये संपूर्ण माहिती आपणास देण्यात आलेले आहे.
Aajche Khatache Bhav 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज खरीप हंगाम – 2022 करिता. (01.04.2022 ते 30.09.2022 पर्यंत) फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त (P&K) खतांसाठी पोषक तत्वांवर आधारित अनुदानाच्या. (NBS) दरांसाठी खत विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आर्थिक परिणाम: एनबीएस खरीप-2022 साठी (01.04.2022 ते 30.09.2022 पर्यंत) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेले अनुदान. 60,939.23 कोटी रुपये असून त्यात मालवाहतूक अनुदानाद्वारे स्वदेशी खतासाठी (SSP) समर्थन आणि स्वदेशी उत्पादन. आणि डाय-अमोनियम फॉस्फेटच्या आयातीसाठी अतिरिक्त समर्थन (khatache bhav 2022) यांचा समावेश आहे.
हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
Rasaynik Khatache Bhav Live
तर खतांच्या दर वाढीमध्ये कोणतीही वाढ आता होणार नाही आहे. तर यामध्ये पोट्याश आणि फॉस्फेट खताच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत कायम राहणार आहे. आणि या बाबतीत त्यांची DAP अनुदान ही 512 रुपयांवरून 2501 रुपये करण्यात आलेला आहे. अर्थातच शासनाकडून मागच्या वर्षी 512 रुपये अनुदान दिलं जात होत. तर या वर्षी आता 2501 रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे. तर शेतकऱ्यांना आता डीएपीची एक पिशवी 1350 रुपयांना खरेदी करू शकतात. शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची माहिती आहे .
हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
डीएपी खताची किंमत आजचे 2022
खतांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे शेतकरी आर्थिक संकटात पडलेला असताना. मोदी सरकारने शेतकऱ्यांना हा नक्कीच एक मोठा दिलासा दिलेला आहे. केंद्र सरकारने एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2012 या कालावधीत चालणाऱ्या खरीप हंगामासाठी 60,939.23 कोटी रु. अनुदानास मान्यता दिलेल्या आहे. डीएपी सह पोटॅश ही खते या अनुदानासाठी पात्र असतील. तर अशाप्रकारे केंद्राने हा निर्णय घेतलेला आहे. आणि तसेच आपल्याला खतांचे दर पाहायचे असतील तर आपल्याला खाली दिलेली माहिती वरती जाऊन चेक करायचं आहे.
हेही वाचा; कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु
आजचे खताचे भाव | युरिया आजचे दर | खतांचे नवीन दर | महाधन खते किंमत 2022
रासयनिक खते भाव | dap fertilizer price
📢 75% अनुदानावर सौर उर्जा कुंपण योजना 2022 :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा