Agriculture Drone in India :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी मोदी सरकार कडून मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता शेतातील म्हणजेच शेतामधील पिकावर ड्रोन द्वारे फवारणी करीता शेतकरी बांधवांना वैयक्तिक ड्रोन देण्यात येणार आहे.
याबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे. तर आता वैयक्तिक शेतकऱ्यांना 5 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे. तरी ही योजना नेमकी काय आहे ? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
कागदपत्रे, पात्रता ड्रोन घेण्यासाठी काय लागणार आहे. संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचायचा आहे आणि इतरांना शेअर नक्की करा.
Agriculture Drone in India
वैयक्तिक शेतकऱ्याला ड्रोन अनुदान देणे बाबतीत कुठल्याही प्रकारची तरतूद नव्हती. परंतु आता ही प्रमुख समस्या उठवण्यात आली असून आता केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान विभागाचे.
सहसचिव सुमिता बिश्वास यांनी एक आदेश जारी करून. या आदेशानुसार आता वैयक्तिक शेतकरी देखील रोडच्या अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. तर आता शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
जर वैयक्तिक रित्या एखाद्या शेतकऱ्याला ड्रोन विकत घ्यायचा असेल असे. शेतकरी एक केंद्रीय कृषी यांत्रिकीकरण अभियानाच्या माध्यमातून किसान करून घेऊ शकतील केंद्र सरकारच्या नियमानुसार जर शेतकरी उत्पादक कंपनी जर ड्रोन विकत घेतला तर.
हेही वाचा; नवीन सिंचन विहीर अनुदान योजन ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
Drone Subsidy in Maharashtra
त्यांना 75 टक्के पर्यंत अनुदान देते तर दहा लाखांवर पर्यंत अनुदान देण्यात येते. तर कृषी विज्ञान केंद्रे तसेच कृषी विद्यापीठे तसेच आय सी आर चे केंद्रांना 100 टक्के अनुदान देण्याची तरतूद अगोदरच केली गेली होती परंतु नवीन आदेशानुसार वैयक्तिक रित्या शेतकऱ्यांना ड्रोन साठी अनुदान देण्यात येणार आहे
शेतकऱ्याला वैयक्तिक ड्रोन खरेदीसाठी आवश्यक पात्रता व नियम काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. तर शेतकऱ्यांना थेट अनुदानावर शासनाद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या शेतकऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या कंपनीचा दुकानामधे खरेदी करावे लागणार आहे.
तर शासनाच्या नागरी हवाई उड्डाण विभागाच्या माध्यमातून मंजुरी मिळाल्यानंतर कंपनीचाच ड्रोन शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध होणार आहे. याशिवाय ड्रोन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या वेब पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
हेही वाचा; ९५% अनुदानावर सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध येथे करा अर्ज लगेच
Agriculture Drone Subsidy
शासनाच्या डिजिटल स्काय पोर्टल या वेबसाईटवर शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. जो ड्रोन शेतकऱ्यांना खरेदी करायचा आहे. त्यामध्ये अपघात नियंत्रक चढ-उतार क्षमता जिथून उडविले तेथेच परत येण्याची यंत्रणा आणि त्यामध्ये छायाचित्रे काढता येणे गरजेचे आहे.
या फिचरचा ड्रोन वर शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. ड्रोन कंपनीही भारतामधलीच पाहिजे. शिवाय त्यामध्ये सोयी-सुविधा असणे गरजेचे आहे. ज्या राज्यातील शेतकऱ्यांनी ड्रोन खरेदी केले आहेत.
तेथील प्रशिक्षण आणि देखभाल दुरुस्तीचे काम हे येणे गरजेचे आहे. तर ते या आहेत पात्रता, अटी, आणि निकष त्यामध्ये आपण पात्र असाल तर आपण अर्ज करू शकता.
हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
Individual Agriculture Drone Subsidy
वैयक्तिक शेतकऱ्यांना ड्रोन अनुदानावर खरेदीसाठी किती मिळणार अनुदान जाणून घेणे गरजेचे आहे. तर शेतकरी बांधवांना ड्रोन खरेदीसाठी महागडे असल्याने खरेदी करून त्याच्या शेती व्यवसायात वापर करणे आर्थिक दृष्ट्या शक्य नाही.
यामुळे या गोष्टीची दखल सरकारने घेतली आहे. आणि आता अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान असेल तर ते समोर आपण पाहू शकता.
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांना 5 लाख रुपये पर्यंत ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाते. वैयक्तिक शेतकऱ्यांना 5 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकार वेबसाईट येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप ९५% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा