Ativrushti Nuksan Bharpai List :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. एकूण 273 कोटी 10 लाख रुपये अनुदान या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे.
आणि या ठिकाणी तालुका रक्कम, शेतकरी, अनुदान वाटप ही संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. कोणता जिल्हा आहे ?, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अपडेट मिळणार आहे.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Ativrushti Nuksan Bharpai List
जून ते ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.
अशा परिस्थितीत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणजेच 1 लाख 97 हजार 273 शेतकऱ्यांच्या बँक खाते 273 कोटी 10 लाख. तीन हजार 109 चे अनुदान जमा करण्यात आलेले आहे.
तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळेल ? टच करून पहा
नुकसान भरपाई महाराष्ट्
शासनाकडून एकूण 339 कोटी रुपये 68 लाख 52 हजार 202 रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 2,42,811 क्षेत्र बाधित झाले होते.
अशात आता या ठिकाणी 02 लाख 67 हजार 92 शेतकऱ्यांची जमीन नुकसानग्रस्त झाली होती. तर त्या अनुषंगाने जिल्ह्यास 339 कोटी 68 लाख 53 हजार रुपये अनुदान प्राप्त झाली आहे.
कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु टच करून पहा माहिती
Nuksan Bharpai
आता यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पाहिलं तर एकूण 273 कोटी 10 लाख तीन हजार रुपये 109 रुपयांची अर्थसहाय्य ठिकाणी देण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी हा जिल्हा कोणता आहे ?.
त्याचबरोबर या तालुकानिहाय रक्कम आपल्याला खाली देण्यात आलेली आहे. तिथून आपण संपूर्ण जिल्हा आणि याबाबतची सविस्तर माहिती त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता.
येथे पहा कोणता जिल्हा कोणते शेतकरी पात्र
📢 40+2 बोकड अनुदान योजना सुरु:- हा व्हिडिओ पहा
📢 80% अनुदानावर ठिबक,सिंचन योजना:- येथे पहा