Bajaj Finserv EMI Card | EMI Card | अरे वा ! आता बजाज Finserv कार्ड काढा स्वतःच्या मोबाईलवरून ऑनलाईन फक्त 5 मिनिटांत मिळेल 2 लाखांच्या वस्तू

Bajaj Finserv EMI Card :- देशातील सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. Bajaj Bajaj Finserv Card काढून त्यावर आपण 2 लाख रुपये पर्यंत म्हणजेच EMI वर कोणत्याही वस्तू

खरेदी करू शकतात. हेच बजाज फायनान्स कार्ड ऑनलाइन घरबसल्या कसे काढायचे आहेत. याविषयी सविस्तर माहिती आणि तसेच Bajaj Finserv Card Benefit नेमके आहेत.

Bajaj Finserv EMI Card

ही संपूर्ण माहिती आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. bajaj finserv login बजाज फायनान्स कार्ड वर कोणकोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करता येतात ? हे आज या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

जसे की मोबाईल, टीव्ही, फ्रिज, इत्यादी ज्या घरगुती वापरायच्या वस्तू आहे. अशा क्रेडिट कार्डवर आपण घेऊ शकता. बजाज फायनान्स EMI कार्ड ऑनलाइन डिजिटल क्रेडिट कार्ड आहे.

बजाज फाइनेंस कार्ड 

हे आपण ऑनलाइन पद्धतीने देखील काढू शकता. याबरोबर फायदा काय आहे, हे आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत. यासाठी ऑनलाईन Apply कसे करायचे.

कोणते कागदपत्रे आवश्यक आहे, संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया. सर्वात प्रथम यामध्ये वयोमर्यादा काय आहे, बजाज फायनान्स कार्ड काढण्यासाठी 21 ते 60 वर्ष लाभार्थी बजाज फायनान्स कार्ड काढू शकतो.

Bajaj Finserv EMI Card

येथे पहा कसे काढावे ऑनलाईन बजाज EMI कार्ड व कागदपत्रे सविस्तर माहिती पहा 

Bajaj Finance EMI Card Eligibility Criteria

तुमच्याकडे एक रेगुलर सोर्स ऑफ इन्कम देखील असणे गरजेचे आहे. बजाज फायनान्स कार्ड घेण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात हे पाहुयात.

Bajaj EMI Card Documents

हे कार्ड घेणे खूप सोपे आहे. आणि यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमच्या बँकेचे अकाउंट नंबर, IFSC Code कागदपत्रे हे लागतात. आणि ऑनलाईन पद्धतीने आपण काढू शकतो.

आणि सर्वात महत्त्वाचा आपला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. बजाज फायनान्स EMI कार्ड काढण्याची सोपी प्रोसेस बजाज फायनान्स EMI कार्डवर काय खरेदी करता येईल.

Bajaj Finserv EMI Card

icici bank गृहकर्ज 3 कोटी रु. पर्यंत येथे अधिकृत व सविस्तर माहिती 

bajaj finserv emi card apply online

ऑनलाईन खरेदी करताना वेगवेगळ्या प्रॉडक्ट जसे मोबाईल, टीव्ही, फ्रीज, कुलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता. आपण याला flipkart, amazon यासारख्या किंवा E-COMMERCE

वेबसाईटवर देखील हे कार्ड चालते. त्या ठिकाणी आपण No Cost EMI या ऑप्शन वर देखील तुम्ही खरेदी करू शकता. बजाज फायनान्स कार्ड काढण्यासाठी आपल्याला खाली देण्यात आलेला पाहू शकता.


📢 SBI बँक जमीन खरेदीसाठी 85% किंवा 30 लाख रु. कर्ज, सविस्तर अधिक माहिती व करा अर्ज :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना सुरु, मिळेल 50 लाखांचे अनुदान, पहा जीआर :- येथे पहा 

Leave a Comment