Crop Insurance Status | पिक विमा फॉर्म डुप्लिकेट किंवा मंजूर झाला कि नाही चेक करा ऑनलाईन मोबाईलमधून

Crop Insurance Status :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची अशी अपडेट आहे. शेतकरी बंधूंनो यंदा खरीप हंगाम 2022-23 चा पिक विमा फॉर्म आपण भरला असेल, आणि पीक विमा फॉर्म आपला विमा कंपनीकडे मंजुरीसाठी गेला आहे. किंवा नाही आपला फॉर्म डुप्लिकेट आहे. म्हणजेच फॉर्म न भरता आपल्याला प्रिंट या ठिकाणी दिली असेल, तरी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सरकारचे वेबसाईट वरती चेक करता येणार आहे. आणि त्या माध्यमातून आपला पिक विमा फॉर्म विमा कंपनीकडे गेला आहे. किंवा डुप्लिकेट आहे हे आपल्याला चेक करता येणार आहे. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा या लेखामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे.

Crop Insurance Status

PMFBY या वेबसाईट वर जाऊन चेक करा त्यावेबसाइट ची लिंक हि खाली दिलेली आहे. या वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला  Application Status हा पर्याय (option) निवडावा लागेल. निवडल्या नंतर तुम्हाला तुमच्या जवळील पीक विमा पावतीच्या डाव्या बाजूला जो पावती क्रमांक आहे तो तेथे टाईप करावा लागेल. आणि त्या नन्तर चेक स्टेटस या वर क्लिक करा. त्या नंतर लगेचच तुमचा संपूर्ण डेटा हा तुम्हाला तेथे समोर दिसेल. तुमचे विमा पेमेंट केले आहे की नाही हेहि त्या ठिकाणी लगेच तुम्हाला दिसेल crop insurance.

Crop Insurance Status

हेही वाचा : शेळी पालन साठी शासन देते 75% अनुदान येथे पहा माहिती 

Pmfby अर्जाची स्थिती

तुमची पावती जर ओरिजनल असेल तर तुमची माहिती हि लगेचच उघडली जाईल अन्यथा तसे होणार नाही, Farmer Insurance किंवा आपण ज्या ठिकाणी पीक विमा फॉर्म (pik vima) भरला आहे, त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करा. आपण भरलेल्या पीक विमा पावतीच्या उजव्या बाजूला एक बारकोड आहे, तो बारकोड सुद्धा तुम्ही स्कॅन करून पीक विमा पावतीची पडताळणी हि करु शकता. काही वेळेस तो बारकोड स्कॅन होत नाही,अशावेळी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन देखील आपण पीक विमा पावतीची पडताळणी हि करू शकता.

Crop Insurance Status

हेही वाचा ; 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे पहा माहिती


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजने अतर्गत गाई,म्हशी,शेळी, मेंढी, पालन साठी शासन देते अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा

 

Leave a Comment