Digilocker App Information in Marathi | Digilocker App | आता या सरकारी अँपच्या माध्यमातून सर्व कागदपत्रे कधीही, केव्हाही, कुठेही डाउनलोड वाचा कामाची माहिती

Digilocker App Information in Marathi :- आज या लेखात मध्ये महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज लेखामध्ये शेतकरी, नोकरवर्ग, त्याचबरोबर विद्यार्थीवर्ग यांच्यासाठी ही बातमी आहे. त्यामुळे नक्की हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.

आपल्याला एका क्लिक वरती डीजी लॉकर (Digilocker) मधून सर्व प्रकारची कागदपत्रे ही पाहता येणार आहे. यामध्ये विविध कागदपत्रे असणार आहेत, जसे आपल्या गाडीचे आरसी बुक (Rc Book), त्याचबरोबर आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, Driving License शाळेचे

मार्कशीट (Marksheet) , रेशन कार्ड, Ration Card पीव्हीसी कार्ड, इत्यादी जी कागदपत्रे आहेत. ही आपण मोबाईल वर मिळू शकतात. आणि आपल्याला कोणतीही कागदपत्रे सोबत बाळगण्याची गरज नाही, कारण Digilocker हे गव्हर्मेंट मान्यता ॲप आहे.

Digilocker App Information in Marathi

Digilocker या माध्यमातून किंवा ही सुविधा आता व्हाट्सअप वर सुद्धा मिळायला सुरुवात झाली आहे. व्हाट्सअप वर या उपक्रमाला माय गव्हर्मेंट हेल्प डेस्क (MyGov Help Desk) हे नाव देण्यात आलेला आहे.

या माध्यमातून आपण व्हाट्सअप वर किंवा डिजिलॉकर या ॲपच्या माध्यमातून आपल्याला हवी असलेली कागदपत्रे मोबाईल वरती मिळू शकतात. यामध्ये जसे राशन कार्ड, मार्कशीट, आधार कार्ड, पॅन कार्ड, गाडीचे लायसन्स गाडीचे कागदपत्रे मोबाईल वर मिळणार आहेत.

MyGov Help Desk

Digi Locker च्या माध्यमातून आपल्याला दिले जाते. आणि यामध्येच आता हे कसे आपल्याला मिळवायचे आहे, हे या ठिकाणी आपण पाहूयात. सर्वप्रथम आपल्याला Digi Locker हे ॲप कसे सुरु करावे हे जाणून घ्यायचे आहे.

Google Play Store Digi Locker हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईल नंबर टाकून साइन अप किंवा साइन इन करावे लागणार आहे. मोबाईल नंबर किंवा ओटीपी आलेला ओटीपी टाकून यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करत आहे.

Digilocker App Information in Marathi

WhatsApp वर आधार, पॅन कार्ड, मार्कशीट व अन्य सरकारी कागदपत्रं डाऊनलोड करा

डीजी लॉकर ॲप्लिकेशन

लॉगिन केल्यानंतर आपण आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल आणि त्या आधार कार्डशी लिंक असलेले सर्व कागदपत्रे आपल्याला समोर म्हणजे डीजी लॉकरमध्ये पाहता येणार आहे.

आता व्हाट्सअप वर कोणती कागदपत्रे मिळणार आहेत, हे खूप महत्त्वाचा आहे. whatsapp वर सर्व कागदपत्रे पीडीएफ मध्ये आपल्याला हवी असल्यास त्यासाठीची प्रोसेस काय आहेत. हे खाली दिलेल्या आहेत तिथे आपण पाहू शकता.

Digilocker App Information in Marathi

Google Play Store वरून Digi Locker डाउनलोड येथे करा 


📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment