E Pik Pahani Status Check | ई-पीक पाहणी कशी करावी ? | ई-पीक पाहणी केली का ? अन्यथा 7/12 राहील कोरा, वाचा ही सविस्तर माहिती लगेचच

E Pik Pahani Status Check ई-पीक पाहणी कशी करावी ? E-Pik Pahani App Download E-pik Pahani Mobile App :- शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी आहे. रब्बी हंगाम सुरू झालेला आहे. आणि Rabbi हंगामा करिता शासनाकडून ई-पीक पाहणी सुरू केलेले आहे.ई-पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या सातबाराचे संपूर्ण माहिती.

जसे की आपले शेतातील पीके असेल किंवा बांधावरची झाडे असेल पडीक जमीन असेल ई. मोबाईलवर म्हणजेच E-pik Pahani Mobile App च्या माध्यमातून करू शकता. यासाठी आपल्याला हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.

E Pik Pahani Status Check

या लेखांमध्ये रब्बी हंगामासाठी ई-पीक पाहणी कशी करायची आहे. आणि त्याचबरोबर आपण ई-पीक पाहणी केली असेल, यशस्वीरित्या E-Pik पाहणी झाली आहे का ? हे आपण चेक करू शकता.

यासाठी आपल्यालाही ई-पीक पाहणीचं एप्लीकेशन आपल्या मोबाईल मध्ये असायला व त्यासाठी E-Pik Pahani App Download कसे करायचे आहे. किंवा रब्बी हंगामाचा ई-पीक पाहणी कशी करायची आहे. याची माहिती खाली दिलेली आहे, तिथे आपण क्लिक करून अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

E Pik Pahani Status Check

रब्बी हंगामासाठी ई-पीक पाहणी कशी करायची व App डाउनलोड करा

ई-पीक पाहणी Status

ई-पिक पाहणी केली आणि त्याची नोंद तुमच्या साताऱ्यावर यशस्वीरित्या झाली आहे का ?. किंवा गावातील कोणत्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली आहे ? किंवा कोणत्या शेतकऱ्यांची यशस्वी झाली आहे.

अशी संपूर्ण गट नंबर, शेतकऱ्यांचे नाव ही संपूर्ण माहिती आपल्याला ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून पाहायला मिळते. सर्वप्रथम ई-पीक पाहणी कशी करावी ?, यासाठी आपल्याला E-Pik Pahani Mobile Version 2 आपल्याला मोबाईल मध्ये अपडेट करून घ्यावा लागेल.

E-Pik Pahani Status

त्यानंतर E-Pik पाहणी ओपन केल्यानंतर आपल्याला स्टेटस असे पर्याय दिसेल. या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती ही त्या ठिकाणी दिसून येणार आहे. आता पाहूया ई-पीक पाहणी स्टेटस कसे चेक करायचे आहे. E-Pik Pahani Status ऑनलाइन पद्धतीने चेक करण्यासाठी प्रक्रिया खाली दिलेले आहे. 

E Pik Pahani Status Check

येथे टच करून ई-पिक पाहणी status चेक करा 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment