E Shram Card Benefit :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये ई-श्रम कार्ड बद्दल माहिती पाहणार आहोत. ई-श्रम कार्ड कामगारांना 2 लाख रुपयांचा मोफत या ठिकाणी विमा संरक्षण ही दिले जाते. तर यामध्ये कोणत्या कामगारांना दिले जाते ?, यासाठी नवीन नोंदणी कशी करायची आहेत ?, कोण लाभार्थी यास पात्र आहेत. कागदपत्रे कोणकोणती लागतात ?, याचे फायदे काय आहेत ?, ही संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा.
E Shram Card Benefit
देशात दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणारा मोठा वर्ग आहेत. आणि अनेकदा संघटित क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. तर कोरोनाच्या महामारी मध्ये मोठ्या समस्यांचा सामना या ठिकाणी करावा लागत होता. आणि कोट्यवधी लोकांची नोकरी या ठिकाणी गेले होत्या. आणि या ठिकाणी त्याच कारणाने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी केंद्र सरकारने ई-श्रम कार्ड योजना ही सुरू केली आहे. आणि या अंतर्गत या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. तर हा लाभ काय आहेत ?, आणि या ई-श्रम कार्ड चे फायदे कोण घेऊ शकत ?. काय सुविधा उपलब्ध आहेत ?, ही माहिती आपण या ठिकाणी पाहूयात.
ई-श्रम कार्ड योजना लाभ व विमा
ही योजना सुरू करण्याचे मुख्य उद्देश की देशातील असंघटित कामगारांना त्यांच्या देखभालीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि नोंदणीकृत मजुरांच्या खात्यात शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. तर याशिवाय मजुरांना सरकारकडून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचा विम्याचा लाभ ही या ठिकाणी दिला जातो. तर योजनेअंतर्गत कामगारांना ई-श्रम कार्ड ही दिले जाते.
योजनेचा लाभ कसा घ्यावा ?
या योजनेअंतर्गत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ दिला जातो. ई-श्रम कार्ड योजनेच्या संबंधित ऑफरचा लाभ घ्यायचा असल्यास अद्याप या योजनेतून नोंदणी आपण केलेली नसेल. तर लवकरात लवकर ई-श्रम कार्डसाठी नवीन ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकता. ऑनलाइन नोंदणी कशी करायची आहे ?, त्या संदर्भात शेवटी माहिती देण्यात आलेली आहे, त्यामुळे लेख संपूर्ण वाचा.
ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?
यामध्ये बांधकाम कामगार, रस्त्यावरील विक्रेते, स्थलांतरित मजूर, घरकामगार, शेतमजूर, रेजा, कुली, रिक्षाचालक, ब्युटी पार्लर. ट्युटर, सफाई कामगार, गार्ड, घरकाम करणारे, मोलकरीण, स्वयंपाकी, नाई, मोची, शिंपी. सुतार आणि रोजंदारी मजूर यांचा समावेश होतो. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करून विविध कार्यालयांना त्यांचे ई-श्रमिक कार्ड मिळाले आहे. तुम्हीही असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रेणीत येत असाल आणि तुमचे वय 16 ते 59 दरम्यान असेल, तर तुम्ही ई-श्रम कार्ड पोर्टलला भेट देऊन अर्ज करू शकता. संपूर्ण माहिती खालील व्हिडीओ मध्ये पहा.
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 100% अनुदानावर नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा