Farmers News Today :- नमस्कार सर्वाना. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा नवीन पॅकेज हे सरकार लवकरच जारी करणार आहे. हे सरकारचं कोणतं पॅकेज आहे ?, आणि यामध्ये कोणत्या सुविधा शेतकऱ्यांना मिळणार आहे. (farmer news maharashtra)
ही संपूर्ण माहिती लेखांमध्ये जाणून घेऊया त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा. latest news about farmers in india राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेती परावडावी यासाठी शिंदे-फडवणीस सरकार लवकरच एक निर्णयाची घोषणा करणार आहे.
Farmers News Today
त्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी देखील आता सुरू करण्यात आलेली आहे. डिसेंबरच्या नागपूर अधिवेशनामध्ये पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाय योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
त्यानुसार पॅकेज तयार करण्याचे काम आता सुरू आहे. त्याचबरोबर या अंतर्गत आणखी कोणकोणते लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. हे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मुख्य सचिव मनकुमार श्रीवास्तव यांनी अलीकडेच एक बैठक घेतली होती.
SBI बँक घर बांधण्यासाठी कर्ज पण किती टच करून पहा
शेतकरी बातमी आजची
आता 04 नोव्हेंबरला पुन्हा एक बैठक होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च कमी करणे. वातावरणी बदलाचा वेध घेत पीक पॅटर्नची निश्चित आदि बाबींचा विचार केला जाणार आहे. आणि याचबरोबर जो विम्याचा प्रश्न आहे ना या ठिकाणी संपवण्यात येणार आहे.
त्याचबरोबर अपघात विमा अधिक सुलभ करण्यात येणार आहे. मोठ्या आजारावरती ही देखील शेतकऱ्यांना मोफत उपचार याबाबत हे पॅकेज असणार आहे. अपघातग्रस्तांसाठी अनुदान योजना ही शेतकऱ्यांच्या अपघात झाल्यास स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून दोन लाख रुपये
farmer insurance scheme
त्यामध्ये बदल करून विमाऐवजी स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजना आता राबवली जाणार आहे. विम्याचा हप्ता म्हणून शेतकऱ्यांना तीन ते सहा हजार रुपये भरावे लागतात. ही रक्कम नाव मात्र केली जाणार आहे.
विमा कंपन्यांच्या हप्त्याची रक्कम राज्य सरकार भरणार आहे. तसेच कृषी पंपाचे वीज कनेक्शन साठी 50,000 अर्ज प्रलंबित आहे या पार्श्वभूमीवर कृषी पंपाची वीज कनेक्शन देण्यासाठी देखील धडक कार्यक्रम हाती आता घेण्यात येणार आहे.
येथे टच करून पहा 100% अनुदान नवीन विहिरीसाठी करा ऑनलाईन अर्ज
कृषी कर्ज योजना महाराष्ट्र
तीन लाख रुपये पर्यंत कृषी कर्ज 0% व्याजदर दिले जाते. पण शेतीच्या गुंतवणुकीसाठी मात्र शेतकऱ्यांना 10 ते 12% व्याजदराने कर्ज द्यावे लागते. अशा प्रकारचे हे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी
व राज्य सरकारचे विविध शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच हे पॅकेज जाहीर होणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशन नागपूर याठिकाणी याबाबत माहिती देण्यात येणार आहे. किंवा घोषणा या ठिकाणी केले जाणार आहे.
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा