Gai Gotha Yojana Marathi :- नमस्कार सर्वांना. सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. आजच्या या लेखांमध्ये गोठ्यासाठी आपण अर्ज करू शकता. यासाठी नेमका अर्ज कसा करावा लागतो ?.
ही योजना कोणती आहे. या योजने संदर्भातील व्हिडिओद्वारे माहिती देखील आपण पाहू शकता. त्याकरिता आपल्याला हा लेख संपूर्ण वाचायचा आहे. 18 जनावरांच्या गोठ्यापर्यंत आपण यासाठी अर्ज करू शकतात.
Gai Gotha Yojana Marathi
यासाठी 02 लाख 31 हजार रुपये इतकं अनुदान शासनाकडून दिले जाते. नेमकं त्यासाठी अर्ज कसे करायचे. ते याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊया. शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही राज्य शासनाची योजना आहे.
या संदर्भात 3 फेब्रुवारी 2021 रोजी शासनाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. सदर योजनेअंतर्गत चार बाबींकरिता अनुदान देण्यात येते. तर यामध्ये शेळी पालन, कुक्कुटपालन, तसेच कंपोस्टिंग.
गाय/म्हैस गोठा योजना
अशा या बाबींसाठी या ठिकाणी अनुदान देण्यात येते. तर नेमकं आता आपण शरद पवार ग्रामसंबंधी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. तर 18 जनावरांच्या गोठ्यासाठी 100% अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाते.
या योजनेची सविस्तर अधिक माहिती कागदपत्र व इतर सविस्तर अधिक माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा असतो ?. व्हिडिओद्वारे किंवा इतर शासनाचा शासन निर्णय आहे.
येथे पहा शासन निर्णय व कागदपत्रे पहा
शरद पवार ग्राम समृद्धी योजना
याबाबत संपूर्ण माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे. आपण या योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊ शकता. यामध्ये आपण ग्राम समृद्धी योजनेचे 02 जीआरची माहिती या ठिकाणी दिलेली आहे.
त्याचबरोबर शरद पवार ग्रामसंबंधी योजनेचा अर्ज अंदाजपत्रक फॉर्म आपण दिलेला आहे. आणि या संदर्भात आणखीन आपले जे व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या द्वारे माहिती देखील आपण पाहू शकता.
येथे पहा अर्ज व प्रकिया व अर्ज नमुना pdf फाईल
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजने अतर्गत शेळी, मेंढी, कुकुट, गाई पालन साठी शासन देते अनुदान :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा