Gai Mhais Gat Vatap Yojana :- ग्रामीण भागातील दुग्ध उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते. आणि याच योजनेच्या
अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या 02 दुधाळ गाई म्हशीच्या योजनेला आता नवीन स्वरूपामध्ये नवीन मंजुरी देण्यात आलेली आहे. ही योजना 2023-24 मध्ये प्रवर्गातील लाभार्थ्यांना 1 लाख 34 हजार रु.
Gai Mhais Gat Vatap Yojana
जनरल, ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना 89 हजार रुपयापर्यंत अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहेत. हीच योजना या नव्या स्वरूपामध्ये राबवण्याकरिता
आज 27 एप्रिल 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यातील ग्रामीण भागात दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी ज्या काही राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना होत्या.
येथे क्लिक करून जीआर व कागदपत्रे व अधिक माहिती पहा
गाय वाटप अनुदान योजना जीआर 2023
जसे की सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपाययोजना जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपयोजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 02 दुधाळ देशी, 02 संकरित गाई किंवा 02 म्हशींचा 1 गट वाटप करणे.
या योजनेला आता शासनाकडून नवीन मंजुरी देण्यात आलेली आहे, यात आता मोठे अनुदान वाढवण्यात आलेला आहे. याचा शासन निर्णय या ठिकाणी पाहणार आहोत.
गाय/म्हैस गट वाटप अनुदान योजना
या योजनेअंतर्गत सर्वसाधारण ओबीसी या प्रवर्गाला 02 देशी किंवा दोन संकरित, किंवा 02 म्हशी यापैकी 1 गट 50% अनुदानावर. तर अनुसूचित जाती उपायोजना आदिवासी क्षेत्र उपाय योजनेअंतर्गत निवड झालेल्या
लाभार्थ्यांना 75% टक्के अनुदान वर वाटप करण्यात येणार आहे. याचं अनुदान खाली देण्यात आलेला आहे तिथे या संदर्भातील अनुदान तुम्ही पाहू शकता.
📢 टेन्शन संपले; आता सॅटेलाईट द्वारे होणार जमिनीची मोजणी, शेत जमीन, बांध यांचे वाद कायमची मिटतील, शासनाचा नवीन उपक्रम ! वाचा डिटेल्स :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा